बार्शीतील व्यापारी पवन श्रीश्रीमाळ यांच्या अपहरणाचा कट उधळला
८ कोटींच्या खंडणीचा होता डाव, तिघांना अटक, पुण्यातील मास्टर मास्टरमाइंडसह दोघे फरारी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : शहरातील प्रसिद्ध व्यापारी आणि पत्रकार शुभम उर्फ पवन संजय श्रीश्रीमाळ यांच्या अपहरणाचा कट उधळण्यात पोलिसांना यश आले आहे. ८ कोटी रुपयांची खंडणी मागण्यासाठी कट रचणार्या टोळीचा पदार्फाश करण्यात आला आहे. अपहरणाचा डाव रचणार्या तिघांना पोलिसांनी अटक केली असून … Read more