आवृत्ती , पुणे

पुणे पोलिसांचे ‘महिला बीट मार्शल’ देणार मदतीचा हात

‘कॉप 24’ उपक्रम राबवला जाणार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि तात्काळ मदतीसाठी ‘कॉप-२४’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन १५ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. शहर पोलिसांनी या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विशेष प्रयत्न केले असून, सहभागी पोलिसांसाठी विशिष्ट ड्रेस कोड, वाहने आणि प्रशिक्षण निश्चित करण्यात आले … Read more

सराईत गुन्हेगाराकडून २ पिस्तुल व ३ जिवंत काडतुसे जप्त

खंडणीविरोधी पथकाची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खंडणीविरोधी पथकाने एनडीए-खडकवासला रस्त्यावर सापळा रचून दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून २ पिस्तुले व ३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अनिकेत जाधव (वय २४, रा. खंडोबा मंदिराजवळ, धायरी गारमाळ) आणि गणेश तानाजी किवळे (वय २३, रा. सिंहगड किरकिटवाडी रोड, … Read more

भूखंड मंजूर करून देण्यासाठी लाच घेणारे जाळ्यात

टेमघर धरणातील जमीन : उपविभागीय कार्यालयातील अव्वल कारकूनासह दोघांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : टेमघर धरणात जमीन संपादन झाल्यामुळे आठ जणांचे प्रस्ताव मंजूर करून देण्यासाठी प्रत्येकी ५० हजार रुपये प्रमाणे लाच मागण्यात आली. तडजोडीनंतर ३ लाख २० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यातील पहिला हप्ता म्हणून १ लाख ६० हजार रुपये स्वीकारताना, खासगी व्यक्तीसह शिरूर … Read more

कर्वेनगर डीपी रोडवर तरुणाकडून पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जप्त

पुणे गुन्हे शाखेच्या युनिट ३ ची जलद कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कर्वेनगर येथील डीपी रोडवर थांबलेल्या तरुणाकडून पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. कुणाल घावरे (वय २८, रा. नानासाहेब बराटे कॉलनी, कर्वेनगर) असे त्याचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पथक वारजे माळवाडी येथे गस्त घालत असताना पोलीस अंमलदार प्रतिक … Read more

१० टक्के परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक; संचालक फरार

इंडेक्स ट्रेडर्सच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गुंतवणुकीवर १० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे स्वीकारल्यानंतर इंडेक्स ट्रेडर्स कंपनीच्या संचालकांनी कार्यालय बंद करून पलायन केले. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आनंद आबनावे (वय ३५, रा. गंगासमृद्धी, फातिमानगर, वानवडी) आणि अमित पायगुडे (वय ३६, रा. … Read more

दुचाकीस्वाराला धडक देऊन बॉनेटवरुन नेले फरफटत

भैरोबानाला येथील थरारक प्रकार : कारचालकाविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दुचाकीस्वाराला धडक दिल्यानंतर त्याने बाहेर येण्यास सांगून कारचा फोटो घेत असताना कारचालकाने त्याला धडक दिली. तो कारच्या बोनेटवर पडला असताना त्याला तसेच फरफटत नेल्याचा प्रकार समोर आला आहे. लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर कारचालकाने ५०० मीटर दुर गाडी थांबविल्यावर दुचाकीस्वाराची सुटका झाली. … Read more

एनडीए परिसरात आढळली पाकिस्तानी चलनातील नोट

सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रकार उघड : मुळशी तालुक्यातील भुकूम येथील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मुळशी तालुक्यातील भुकूम येथे पाकिस्तानी चलनातील नोट आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. स्काय आय मानस लेकसिटीमधील आयरिस-३ हाउसिंग सोसायटीत शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे, ही सोसायटी नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या (एनडीए) हद्दीपासून काही मीटर अंतरावर आहे, त्यामुळे … Read more

पोलिसांवर हल्ला करणाऱ्याची फुरसुंगी पोलिसांकडून धिंड

वाहतूक पोलिसांवर प्राणघातक हल्ला : आरोपीस अटक करून धिंड काढली महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : फुरसुंगी येथील भेकराई नगरमध्ये सासवड रस्त्यावर वाहतूक पोलिसांनी शिस्तभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांवरच प्राणघातक हल्ला करण्यात आला. दुचाकी चालवताना फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीला रोखल्याने त्याने वाहतूक पोलिसांवर हल्ला केला. रस्त्यावर पडलेला दगड उचलून संबंधित व्यक्तीने पोलिसाच्या डोक्यात … Read more

कुस्तीमध्ये महाराष्ट्र सर्वात पुढे दिसावा : देवेंद्र फडणवीस

हिंदू गर्जना प्रतिष्ठान कुस्ती चषक स्पर्धेत मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित हिंदू गर्जना प्रतिष्ठान कुस्ती चषक स्पर्धेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी भेट दिली. यावेळी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, बालन ग्रुपचे पुनीत बालन यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मातीतील कुस्ती ही महाराष्ट्रात प्राचीन काळापासून लोकप्रिय आहे. … Read more

मोक्कातून सुटलेल्या गुन्हेगारांकडून जबरी चोरीचे 2 गुन्हे उघड

93 हजार रुपयांचे चार मोबाईल जप्त : गुन्हे शाखेच्या युनिट 2 च्या पथकाची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मोक्का कायद्याअंतर्गत येरवडा कारागृहात बंद असलेल्या गुन्हेगाराची जामिनावर सुटका झाल्यानंतर, तो पुन्हा जबरी चोरी करण्यास सुरुवात केली. गुन्हे शाखेच्या युनिट 2 च्या पथकाने त्याला पकडून त्याच्याकडून 2 गुन्हे उघडकीस आणले आहेत. गुन्हेगाराचे नाव मोहरम अली शफी … Read more