ग्राइंडर सोशल नेटवर्किंगवरुन आड बाजूला बोलावून लुटणार्या दोघांना अटक
सराईत गुन्हेगारांनी अवलंबले वेगळीच टेक्निक : मुंढव्यातील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ग्राइंडर सोशल नेटवर्किंगवरुन मैत्री करुन तरुणाला आडबाजूला बोलावून त्याला लुटणार्या दोघांना मुंढवा पोलिसांनी अटक केली. करण ऊर्फ कॅरी (बापू) विशाल लाचारकर (वय २३, रा. ताडीवाला रोड) आणि मनिष बबन निंबाळकर (वय २१, रा. गोपाळपट्टी, मांजरी, मुळ रा. राळेगण म्हसोबा, ता. जि. अहिल्यानगर) … Read more