वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकाऊन नेणाऱ्या चोराला २४ तासात पकडले
विश्रांतवाडी पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकाऊन नेणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाच्या अधिकाऱ्यांनी २४ तासांच्या आत आरोपीला अटक केली. पोलिस तपास पथकाचे अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड आणि तपास पथकाचे अंमलदार, अमजद शेख व संजय बादरे यांना त्यांच्या बातमीदारांकडून माहिती मिळाली … Read more