उसने पैसे मागण्यावरून खून करणाऱ्याला ७ वर्षांची शिक्षा
लोणी काळभोरमधील घटनेत ६ वर्षांनी न्यायालयाचा निकाल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : उसने दिलेले पैसे मागितल्यावरून झालेल्या वादात दगड व काठीने मारहाण करून खून करणाऱ्या आरोपीला सत्र न्यायालयाने सात वर्षांचा सश्रम कारावास व १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा निकाल दिला. शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव भिमराव यशवंत … Read more