महाविद्यालयीन युवकाचा कोयत्याने वार करुन खुन
वैमनस्यातून केले कृत्य : रामटेकडीतील घटनेत दोघांना अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पूर्व वैमनस्यातून महाविद्यालयात जात असलेल्या युवकावर दोघांनी कोयत्याने वार करुन त्याचा खून केला. रामटेकडी येथील जामा मस्जिदीसमोर मंगळवारी सकाळी ही घटना घडली. यश घाटे (वय १७, रा. अंधशाळेसमोर, रामटेकडी, हडपसर) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत प्रज्वल घाटे (वय २०, रा. … Read more