MAHARASHTRA NEWS NETWORK
WEEKLY E – PAPER – 11 NOV TO 17 NOV 2024 महाराष्ट्र न्यूज नेटवर्क https://heyzine.com/flip-book/a0a61ec5ac.html
WEEKLY E – PAPER – 11 NOV TO 17 NOV 2024 महाराष्ट्र न्यूज नेटवर्क https://heyzine.com/flip-book/a0a61ec5ac.html
कारवाई टाळण्यासाठी लावली होती बनावट नंबरप्लेट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नो पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी उचलून आणल्याने तरुण-तरुणीने डेक्कन वाहतूक विभागाच्या कार्यालयासमोर गोंधळ घातला. वाहतूक अडवून ठेवली. सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार यांना शिवीगाळ करुन नोकरी घालविण्याची धमकी दिली. त्याचवेळी दुचाकीवर बँकेची, तसेच पोलीस कारवाई टाळण्यासाठी बनावट नंबरप्लेट लावल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत सहायक पोलीस … Read more
महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने १ ऑक्टोबर २०२४ पासून १ हजार २६७ गुन्हे नोंदविण्यात आले असून १ हजार १७९ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ९८२ वाहनासह ५ कोटी ५५ लाख ६२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन … Read more
गळा दाबून खुन केल्याप्रकरणी तिघांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दारु पिऊन आईवडिलांना त्रास देतो, म्हणून तिने आपल्या मावस भावांना बोलावले. त्यांनी त्याचा खुन केला. दारुच्या नशेत थंडीत काकडून तो मेल्याचे त्यांनी गावकर्यांना सांगितले. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. जवळपास या घटनेला १५ दिवस उलटून गेले. त्यानंतर आरोपीपैकी एकाचा मोबाईल बोलला आणि खुनाला वाचा फुटली. … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मध्यरात्री पिस्तुल घेऊन फिरणाऱ्या ग्राफिक डिझायनरला पकडून दरोडा व वाहन चोरी पथकाच्या पोलिसांनी एक पिस्तुल व एक जिवंत काडतुस जप्त केले आहे. केशव अशोक राठोड (वय २५, रा. चरवड वस्ती, वडगाव बुद्रुक) असे त्याचे नाव आहे. याबाबत दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार श्रीकांत अरुण दगडे यांनी भारती विद्यापीठ … Read more
कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची दिली धमकी : सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आईवडिल कामानिमित्त बाहेर गेले असताना मामानेच अल्पवयीन मुलीवर दोनदा लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार कोणाला सांगितल्यास तिला, तिच्या भावाला व वडिलांना जीवे मारुन टाकण्याची धमकी दिली. याबाबत एका १६ वर्षाच्या मुलीने सहकारनगर पोलीस … Read more
बनावट डिग्रीची मार्कलिस्ट तयार करुन फसवणूक, आणखी पाच अधिकार्यांच्या डिग्रीविषयी संशय महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बारावी नापास असताना सिक्कीम मणिपाल युनिर्व्हसिटीची एम बी ए ची बनावट डिग्रीचे मार्कलिस्ट बनवून त्याची सेवा पुस्तिकेत नोंद करायला दिली. त्याला तत्कालीन शिक्षणाधिकारी व लिपिकांनी साथ दिल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त सोमनाथ हरिभाऊ बनकर, … Read more
२२ हजार रुपयांची रोकड, मोबाइल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ऐन निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत धनकवडी भागातील पेट्रोल पंपाजवळ सुरु असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकल्याने एकच पळापळ उडाली. या ठिकाणी जुगार अड्डासुरू असल्याची माहिती दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानंतर या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने छापा टाकत आरोपींकडून २२ हजार … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पिंपरी : “माझे मत स्वत:साठी, माझे मत देशासाठी”, “मी मतदान करणार, तुम्ही मतदान नक्की करा” “उठ तरूणा जागा हो, लोकशाहीचा धागा हो” अशा घोषणांनी इंदिरा कॉलेज आणि डॉ. डी.वाय. पाटील कॉलेजसह शहरातील महाविद्यालयांचा परिसर दुमदुमला. यावेळी मतदार जनजागृती अभियानात मोठ्याप्रमाणात विद्यार्थी, नवमतदार, शिक्षक, शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याची … Read more