सोलापूर पोलिसांनी अवैध दारूच्या हातभट्टया केल्या उध्दवस्त
तब्बल ५२ लाख रुपयांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : सोलापूर तालुका पोलिसांनी वडजी तांडा, सिताराम ताडा, मुळेगाव ताडा, पोचु ताडा, सेवालालनगर ताडा, तिऱ्हे ताडा,गणपत ताडा व भानुदास ताडा येथील अवैध दारूच्या हातभट्टया उध्दवस्त करून तब्बल ५२ लाख रुपयांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट केला तसेच ५ लाख ११ हजार ४५० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत … Read more