आवृत्ती , पुणे

कारमधील ६२ किलो गांजासह ४ आरोपींना अटक

स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर : कारमधून आणला जात असलेला ६२ किलो गांजासह ४ आरोपींना अटक करण्यात सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना यश आले आहे. सोलापूर जिल्ह्याला कर्नाटक, तेलंगणा या राज्यांची सीमा लागून असल्याने या राज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील महत्वाचे मार्ग आहेत. या मार्गावरून देशाच्या … Read more

परीवर्तन उद्योग केंद्राला सोलापूर पोलीस अधीक्षकांची भेट

महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर : मुळेगाव तांडा येथील महिलांनी परीवर्तन उद्योग केंद्रामध्ये यावर्षी गणपतीची स्थापना केली होती. पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांनी “परीवर्तन उद्योग केंद्रास भेट दिली. तेथील महिलांनी प्राणप्रतिष्ठा केलेल्या गणरायाची पोलीस अधीक्षकांच्या हस्ते आरती करण्यात आली. सोलापूर ग्रामीण पोलीस विभागाकडून जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या ऑपरेशन परीवर्तन हा उपक्रम राबविण्यात आला होता. त्यामध्ये … Read more

मोबाईल पळवणारी टोळी जेरबंद, चार अल्पवयीन आरोपी ताब्यात

सहकारनगर पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रात्रीच्या वेळी चालत जाणाऱ्या नागरिकांना चाकुचा धाक दाखवुन जबरदस्तीने मोबाईल हिसकवणाऱ्या ४ विधीसंघर्षीत बालकांकडुन २,६८,२००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल सहकारनगर पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. १० सप्टेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी ऋषीकेश राजेंद्र पाटील हे कोल्हापुर येथुन पुण्याला आले. पहाटे ०३:३५ वा. च्या … Read more

कारच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू

लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कारच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना पिंपरी सांडस येथे घडली आहे. लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता हा अपघात घडला. जमादार वस्ती, पिंपरी सांडस रोडवर हा अपघात झाला. त्यात गणेश मारुती वायकर (वय ५३ … Read more

लिफ्ट मागणाऱ्या प्रवाशाला कारचालकाने लुटले

चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लिफ्ट मागणाऱ्या प्रवाशाला कारचालकाने लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रवाशाकडून १,८५,००० रुपये लुटले गेले आहेत. चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी २३ वर्षीय तरुण आहे. त्याला आणि त्याच्या मित्राला ११ सप्टेंबर रोजी खराडीहून पुणे रेल्वे स्टेशनवर जायचे होते. … Read more

महिलेच्या खुनातील दोन आरोपींना केले अटक

गुन्हेशाखा सोलापूरच्या ग्रामीण पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : महिलेचा खून करून चार महिन्यापासून फरार असलेल्या दोन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणच्या पोलीस पथकाने अटक केली आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सोलापूर ग्रामीणचा पदभार घेतल्यापासून जिल्ह्यातील गुन्हेगारीवर लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्ह्यातील चालू वर्षातील उघडकीस न आलेल्या खूनाच्या गुन्ह्यांचा आढावा घेतला … Read more

फ्लॅट फोडून अडीच लाखांच्या दागिन्यांची चोरी

कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : फ्लॅट फोडून अडीच लाखांच्या दागिन्यांची चोरी करण्याची घटना कोंढवा परिसरात घडली आहे. गणेश चव्हाण (वय ४९ वर्षे, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली असून, कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ११ सप्टेंबर रोजी गल्ली नं १३, सर्व्हे नं ६०/१/ब, साईनगर, … Read more

पायी जाणाऱ्या वृद्धेचे मंगळसूत्र पळवले

चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पायी जाणाऱ्या वृद्धेचे मंगळसूत्र पळवल्याची घटना बालेवाडी परिसरात घडली आहे. या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवनेरी पार्क लेन, गणराज अपार्टमेंट समोर, बालेवाडी, पुणे येथे फिर्यादी, ६५ वर्षांच्या महिला, पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या इसमांनी त्यांच्या गळ्यातील … Read more

भरधाव दुचाकीने वृद्धाला चिरडले

कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पौड रोडवर भरधाव दुचाकीने वृद्धाला चिरडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. २३ ऑगस्ट रोजी दुपारी ३:३० च्या सुमारास घडली आहे. सुश्रुत हॉस्पिटल जवळ, पौड रोडवर, एका दुचाकीस्वाराने त्याच्या ताब्यातील मोटारसायकल वाहतुकीच्या नियमांकडे … Read more

एक वर्षापासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगारास अटक

सहकारनगर पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मोक्का आणि खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात एक वर्षापासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगारास पकडण्यात सहकारनगर पोलिसांना यश आले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १० सप्टेंबर रोजी सहकारनगर येथे ही कारवाई करण्यात आली. पोलीस अंमलदार अमोल पवार व महेश मंडलिक यांना माहिती मिळाली की मोक्का अंतर्गत पाहिजे असलेला आरोपी राजकुमार … Read more