सराईत गुन्हेगार गावठी पिस्टलसह जेरबंद
वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणें: स्वातंत्र्यदिनी अवैधधंद्याविरुद्ध पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईत वारजेमाळवाडी येथे सराईत गुन्हेगार गावठी पिस्टलसह जेरबंद करण्यात आला आहे. स्वांतत्र्यदिनाच्या अंनुशंगाने गुन्हे शाखा युनिट ३ मधील अधिकारी व स्टाफ रेकॉडवरील गुन्हेगार व अवैध्य धंदयावर कारवाई करण्याकरिता गस्त करित होते. तेव्हा पोलीस अंमलदार प्रतिक मोरे यांना माहिती मिळाली की, … Read more