आवृत्ती , पुणे

घरकाम करणाऱ्यां महिलेने चोरले दागिने

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सोसायटीतील घरकाम करणाऱ्या महिलेने मालकाची नजर चुकवून २,१९,५००/- रु. किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे. हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना १६ मार्च ते ९ ऑगस्ट दरम्यान घडली आहे. सी-२ फ्लॅट नं.९०२ व फ्लॅट नं. … Read more

येवलेवाडीत घर फोडून दागिन्यांची चोरी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : येवलेवाडी परिसरातील बंद घर फोडून चोरट्यांनी १,९१,०००/- रू. किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज घरफोडी करून नेला. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना ०४ ते ०५ ऑगस्ट दरम्यान सकाळी ७:०० च्या दरम्यान घडली. अर्जुन मुक्ताई बिल्डींग कोंढवा हॉस्पिटलजवळ, येवलेवाडी … Read more

सहा घरफोडीच्या गुन्ह्याची उकल, दोघांना अटक

1 लाख 45 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : सोलापूर तालुका पोलिसांनी शिताफीने तपास करीत परिसरात घडलेल्या सहा घरफोडीच्या गुन्ह्याची यशस्वी उकल केली आहे, दोन जणांना अटक केली असुनचोरट्याकडून एकूण 1 लाख 45 हजार 995 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 28.जुलै फिर्यादी रविंद्र … Read more

मुकबधीर चोराने केली दागिन्यांची चोरी

फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : रविवार पेठेतील एका ज्वेलर्सच्या दुकानातून मुकबधीर चोराने सुमारे १४ लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार पेठेतील शितलादेवी मंदिर परिसरात फिर्यादीचे दुकान आहे. दागिने खरेदीच्या बहाण्याने त्याने १३,६६,१३६/- … Read more

हत्याराचा धाक दाखवून एरंडवण्यात चंदनचोरी

डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील उच्चभ्रू आणि वर्दळीच्या प्रभात रस्त्यावरील भारती निवास कॉलनीतील ‘श्री ठाकूरधाम’ बंगल्यात हत्यारे घेऊन आलेल्या सात ते आठ जणांच्या टोळक्याने महिलेला जिवे मारण्याची धमकी देत बंगल्यातून ५०,०००/- रू.कि.चे चंदनाचे झाड कापुन नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

बेकायदेशीर पिस्तुल बाळगणाऱ्या युवकावर कारवाई

मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखाच्या पथकाने बेकायदेशीर पिस्तुल बाळगणाऱ्या युवकावर कारवाई करत त्याला अटक केली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेतील सर्व पोलीस आधिकारी व पोलीस अंमलदार यांची बैठक घेवुन बेकायदेशीर शस्त्रे बाळगणारे यांच्यावर प्रभावीपणे कारवाई करण्याबाबत व मोहीम राबविणेबाबत सुचना दिल्या … Read more

टिंगरेनगर परिसरात गुन्हे शाखेकडून 1 कोटीचे मेफेड्रोन जप्त

पोलिसांचा छापा : सापळा रचून तिघांना अटक पुणे : पोलिसदलातील गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने विश्रांतवाडीतील टिंगरेनगर परिसरात छापा टाकून एक कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले आणि तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीनिवास संतोष (वय २१, रा. धानोरी), रोहित शांताराम बेंडे (वय २१, रा. लोहगाव), निमिश सुभाष अबनावे (वय २७, रा. टिंगरेनगर, … Read more

कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे भासवून १३ लाखांची फसवणूक

भारती विद्यापीठ आणि हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कंपनीच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे भासवून दोघांची १३ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ आणि हडपसर पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक माहितीनुसार, कात्रज परिसरात राहणाऱ्या प्रदीप दिनकर बारडे (वय ३९) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रिचार्जचे … Read more

अल्पवयीन मुलाकडून चोरीच्या ९ दुचाकी जप्त

खडी मशिन परिसरात कोंढवा पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कोंढवा पोलिसांनी खडी मशिन परिसरात कारवाई करीत मोटार सायकल चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलाना ताब्यात घेतले. त्यांच्या कडून ९ गुन्हे उघड झाले असून ३,६०,०००/- रु किमतीच्या ९ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत वाहन चोरीच्या गुन्हयाना प्रतिबंध करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक … Read more

शेअर ट्रेडींग करण्याच्या बहाण्याने ३० लाखाचा गंडा

विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर ट्रेडींग करण्याच्या बहाण्याने विविध बँक खात्यावर ३०,०००,००/- रुपये ट्रान्सफर करण्यास सांगुन फसवल्याची घटना विमाननगर परिसरात घडली आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार दि.१६ डिसेंबर २०२३ ते१२ फेब्रुवारी २०२४ दरम्यान ही घटना घडली आहे. ऑनलाईन माध्यमाव्दारे … Read more