आवृत्ती पुणे

उत्तमनगर दरोड्यातील फरार सराईत गुन्हेगार जेरबंद

सराफ दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न : गुन्हे शाखेच्या युनिट ३ ची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : उत्तमनगर येथील सराफ दुकानात शिरून दुकानदाराला मारहाण करून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने जेरबंद केले आहे. साईराज अतुल तावरे (रा. तुकाईनगर, वडगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. साईराज … Read more

रिल्सचा ‘हिरो’ थेट झिरो ! खडकी पोलिसांनी गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या दोन तरुणांना कायद्याचा अर्थ समजावला.

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

होमगार्ड संघटनेच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त स्वच्छता अभियान व वृक्षारोपण

भूम शहरात सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : होमगार्ड संघटनेच्या ७९ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून भूम तालुक्यात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक शफकत अमना, केंद्रनायक आडे साहेब व प्रशासकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भूम होमगार्ड तालुका कार्यालयाच्या वतीने वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त … Read more

भूम येथे श्रींच्या रथ मिरवणुकीने आलमप्रभू यात्रेस उत्साहात प्रारंभ

मा. नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या हस्ते विधिवत पूजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : येथील ग्रामदैवत श्रीक्षेत्र आलमप्रभू देवस्थानच्या वार्षिक यात्रेस शनिवारी (दि. १३) मोठ्या भक्तिभावात व उत्साहात प्रारंभ झाला. यात्रेनिमित्त श्रींची भव्य रथ मिरवणूक काढण्यात आली. सकाळी ८ वाजता नंदीवरून मिरवणूक काढल्यानंतर रथ मिरवणूक रथ गल्ली येथून वाजत–गाजत नगर परिषद समोरील प्रांगणात दाखल झाली. मिरवणुकीदरम्यान … Read more

पुणे शहर पोलीस दलात आता ७ परिमंडळे

५ नवीन पोलीस ठाण्यांसह २ नवीन परिमंडळे व ४ सहायक पोलीस आयुक्त पदांना शासनाची मंजुरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे शहरातील वाढती लोकसंख्या, नागरीकरण आणि गुन्हेगारीचा वाढता व्याप लक्षात घेऊन पोलीस प्रशासन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने पुणे शहर पोलीस दलाच्या रचनेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. शासनाने पुणे शहर पोलीस दलात नव्याने ५ पोलीस … Read more

पुणे शहर पोलीस दलात नव्या ५ पोलीस ठाण्यांची निर्मिती

सायबर पोलीस ठाण्यासह एकूण ४५ पोलीस ठाणी, नवीन ८३० पदांनाही मंजुरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गुन्ह्यांची वाढती संख्या आणि वेगाने होत असलेले नागरीकरण लक्षात घेता पुणे शहर पोलीस दलात आणखी ५ नव्या पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच या सर्व नवीन पोलीस ठाण्यांसाठी प्रत्येकी १६४ अशी एकूण ८३० नवीन पदे निर्माण करण्यास मंजुरी … Read more

दिवसा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

साडेतीन लाखांची रोकड व १०० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मंगळवार पेठ परिसरातील एका घरात अवघ्या पाऊण तासात झालेल्या घरफोडी प्रकरणी समर्थ पोलिसांनी सराईत गुन्हेगारासह त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीद्वारे पोलिसांनी ही कारवाई केली असून, चोरीतील मोठा ऐवज जप्त करण्यात आला आहे. फिर्यादी रेवती राजेंद्र सुर्वे … Read more

पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकाला लुटले

कात्रज–कोंढवा रोडवरील भरदिवसाची घटना : ९० हजारांचे दागिने घेऊन गेले पळून महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पोलीस असल्याची बतावणी करून तिघा चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला अंगावरील दागिने काढण्यास सांगितले. सोनसाखळी व अंगठी रुमालात बांधून देण्याचे नाटक करून ते दागिने घेऊन मोटारसायकलवरून पळून गेले. याबाबत माऊलीनगर येथे राहणाऱ्या ६३ वर्षांच्या एका ज्येष्ठ नागरिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात … Read more

अल्पवयीन मुलाकडून पिस्टल, काडतूस जप्त

दोन खुनाचा प्रयत्न व वाहनांची तोडफोड करणाऱ्या मुलाने दहशत माजविण्यासाठी बाळगले होते पिस्टल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : खुनाचा प्रयत्न आणि वाहनांची तोडफोड यांसारखे गुन्हे दाखल असलेल्या एका अल्पवयीन मुलाकडून गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने पिस्टल व एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. दहशत माजविण्याच्या उद्देशाने त्याने हे पिस्टल बाळगल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्हे … Read more