आवृत्ती पुणे

रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरणारे चोरटे गजाआड

लोहमार्ग पोलिसांनी दोघांकडून हस्तगत केले २ लाखांचे २० मोबाईल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रेल्वेगाडीत चढताना गर्दीचा गैरफायदा घेऊन प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना लोहमार्ग पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्याकडून १ लाख ९० हजार रुपयांचे २० मोबाईल जप्त केले आहेत. बुद्धराज मोरपाल बागडी (वय ३२, रा. डिलोदा, ता. जि. बारा, राजस्थान) आणि अमरलाल हंसराज बागडी (वय … Read more

विचार बदलेंगे तो जीवन भी बदलेगा : प. पू. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : किसी पूज्य व्यक्ति में भी विचारों और कर्म का प्रवाह निरंतर चलता रहता है, लेकिन उसमें उनका असीम पुण्य समाविष्ट होता है। ऐसे विचार और ऐसे कर्म हमें अपने भीतर उतारने चाहिए। विचार बदलेंगे तो जीवन भी बदलेगा, ऐसा प्रतिपादन प. पू. प्रवीणऋषिजी म. सा. ने किया। उन्होंने कहा, अक्सर … Read more

महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणारे जेरबंद

हडपसर पोलिसांनी उघडकीस आणले पाच गुन्हे : ७ लाखांचा ऐवज जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हडपसर परिसरात वाढत्या चैन स्नॅचिंगच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी हडपसर पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना अटक करून पाच गुन्ह्यांचा छडा लावला. त्यांच्या ताब्यातून ४ लाख ५४ हजार रुपयांचे ४५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, दोन दुचाकी … Read more

कसबा गणपती दुपारी पावणे तीन वाजता येणार टिळक चौकात

दगडशेठ हलवाई दुपारी ४ वाजता येणार बेलबाग चौकात : पोलिसांचे विसर्जन मिरवणुकीचे सुक्ष्म नियोजन महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दोन मंडळात पडणारे अंतर, मानाच्या गणपतींबरोबर असणारा भला मोठा लवाजमा, मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला लागणारा भरपूर वेळ यामुळे रंगाळणारी विसर्जन मिरवणुक, असे नेहमीचे चित्र दिसून येते़ विसर्जन मिरवणुकीच्या लांबणार्‍या वेळांवर होणारी टिका टाळण्यासाठी यंदा पुणे शहर … Read more

वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्याचा कट पोलिसांनी उधळला

रेकी करणारा व पिस्तुल पुरविणार्‍यास अटक : कृष्णा आंदेकरसह ८ जणांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आंबेगाव पठार परिसरात संशयास्पदरीत्या फिरणारा व मोबाईलमध्ये घरांचे फोटो काढणारा एक तरुण स्थानिकांनी पकडून भारती विद्यापीठ पोलिसांच्या हवाली केला. त्याच्या चौकशीतून माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्याचा कट उघडकीस आला आहे. पोलिसांनी हा रेकी करणारा … Read more

पोलीस असल्याची बतावणी करून लुटणाऱ्या दोघांना अटक

सहकारनगर पोलिसांची कामगिरी: भामट्याविरुद्ध यापूर्वी ६ गुन्हे दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पोलीस असल्याची बतावणी करून “पोलीस ठाण्यात चल” असे म्हणून कारमधून कामगाराचे अपहरण करून त्याला मारहाण करून लुबाडणाऱ्या दोघा चोरट्यांना सहकारनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. श्रीकांत लक्ष्मण डोईफोडे (वय ३९, रा. चव्हाणनगर, धनकवडी, मूळ रा. शिरूर घाट, ता. केज, जि. बीड) आणि नेहा … Read more

पोलिसात तक्रार दिल्याने तरुणाच्या खुनाचा प्रयत्न

टोळक्याने लघु गर्जना संघटनेच्या अध्यक्षावर केला प्राणघातक हल्ला : हडपसरमधील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : “आमच्या इम्तीयाज भाई विरोधात तक्रार करतोस, तुला आता सोडत नाही,” असे म्हणून तरुणावर धारदार शस्त्राने डोक्यात, पाठीवर, छातीवर, पोटावर वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या घटनेत रामचंद्र तानाजी कांबळे (वय ४०, रा. … Read more

जिना उतरताना मोबाईल पाहणे कामगाराच्या जीवावर बेतले

तिसऱ्या मजल्यावरून लिफ्टच्या डकमध्ये पडून मृत्यू, ठेकेदारांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून जिन्याने खाली उतरताना मोबाईल पाहणे एका कामगाराच्या जीवावर बेतले. जिना उतरताना तोल जाऊन तो लिफ्टच्या डकमध्ये पडला आणि त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस जबाबदार धरून पोलिसांनी ठेकेदारांवर गुन्हा दाखल केला आहे. गेंदमनी रघुराई साकेत (वय २९, रा. … Read more

इन्स्टाग्रामवरील फोटोवरील कॉमेंट युवकाच्या अंगाशी

गो रक्षकाचे काम करणाऱ्या पाच जणांकडून बेदम मारहाण : कोंढव्यातील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : इन्स्टाग्रामवर टाकलेल्या फोटोवर विवादास्पद कॉमेंट केल्याने गो रक्षक कार्यकर्त्यांनी बजरंग दलाचा सदस्य असलेल्या १७ वर्षांच्या युवकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून ‘‘तू परत भेट, तुला मारून टाकतो,’’ अशी धमकी दिली. फिर्यादी व आरोपी तरुण सर्वजण एकत्र असतात. केवळ इन्स्टाग्रामवरील कॉमेंटवरून त्यांच्यात … Read more

सातार्‍याच्या सराईत गुंडाचा पुण्यात एन्काऊंटर

मलठण फाट्यावरील घटना : जामीन मिळताच महिलांच्या गळ्याला कोयता लावून लुबाडले महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : जामीन मिळाल्यानंतर दोन दिवसांनी सातारा शहरात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलेला कोयत्याचा धाक दाखवून तिचे मंगळसूत्र हिसकावून घेणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पकडताना झालेल्या चकमकीत या गुन्हेगाराचा मृत्यू झाला. गुन्हेगाराने केलेल्या हल्ल्यात पोलीस हवालदार सुजित भोसले हे जखमी झाले आहेत. पुणे – … Read more