आवृत्ती , पुणे

धक्का लागल्याच्या वादातून टोळक्याकडून मामाचा खून

सासवड रस्त्यावरील घटना : फुरसुंगी पोलिसांनी केली सहा जणांना अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : धक्का लागल्याच्या वादातून टोळक्याने मामाला दांडक्याने बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना हडपसर-सासवड रस्त्यावरील उरळी देवाची परिसरात घडली. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. टोळक्याच्या मारहाणीत दोघेजण जखमी झाले आहेत. रामलोचन हुसेनी कोरी (वय ४६, रा. … Read more

सायबर सुरक्षेसाठी सज्ज यंत्रणा आणि सजग नागरिकांची गरज

राष्ट्रीय सायबर संसाधन केंद्राचे सूर्यदत्तमध्ये उद्घाटन : डॉ. शशिकांत महावरकर यांना ‘सूर्यदत्त सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सायबर गुन्हेगारीला अटकाव घालण्यासाठी केवळ पोलीस व तंत्रज्ञच नव्हे, तर सामान्य नागरिकांचाही सक्रिय सहभाग आवश्यक आहे, असा संदेश ‘सूर्यदत्त इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटी’ (एसआयआयएससी) येथे झालेल्या राष्ट्रीय सायबर संसाधन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी देण्यात आला. … Read more

गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद : भारती विद्यापीठ पोलिसांची शौर्यपूर्ण कारवाई

नारायणी धाम मंदिराजवळील फुटपाथवर सापळा रचून अटक : ५०,००० रुपयांचा गावठी कट्टा जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने गुरुवारी मोठी कामगिरी करत गावठी बनावटीचा कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले. अटक केलेल्या आरोपीकडून ५० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याप्रकरणी पुढील तपास सुरू असून … Read more

हॉटेलमधील सूपमध्ये सापडले झुरळ

हॉटेल मालक, व्यवस्थापकावर कारवाई : एफडीएच्या अहवालानंतर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हॉटेलमध्ये सहकुटुंब जेवणासाठी गेलेल्या एका महिलेला दिलेल्या सूपमध्ये झुरळ आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या सूपची तपासणी केल्यावर ते सूप आरोग्यास अपायकारक असल्याचा अन्न व औषध प्रशासनाचा अहवाल आल्यावर एम. जी. रोडवरील भिवंडी दरबार या हॉटेलचे मालक व व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा … Read more

हॉटेलमधील सूपमध्ये सापडले झुरळ

हॉटेल मालक, व्यवस्थापकावर कारवाई : एफडीएच्या अहवालानंतर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हॉटेलमध्ये सहकुटुंब जेवणासाठी गेलेल्या एका महिलेला दिलेल्या सूपमध्ये झुरळ आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या सूपची तपासणी केल्यावर ते सूप आरोग्यास अपायकारक असल्याचा अन्न व औषध प्रशासनाचा अहवाल आल्यावर एम. जी. रोडवरील भिवंडी दरबार या हॉटेलचे मालक व व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा … Read more

दाजीने मारला मेव्हण्याच्या तिजोरीवर डल्ला

मेव्हण्याचे कुटुंबीय घरी आले असताना त्यांच्या घरी जाऊन केली घरफोडी : कोंढव्यातील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मेव्हणा कामावर गेला असताना त्याचे कुटुंबीय अश्रफनगरमधील बहिणीच्या घरी गेले होते. त्याचदरम्यान चोरट्याने त्यांच्या घरात शिरून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, कोरे धनादेश असा २ लाख ४६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. घराच्या सेफ्टी डोअरचे कुलूप व मेन … Read more

बालकाकडून गावठी कट्टा व जिवंत काडतूस जप्त

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई : नॅन्सी लेक होम ते लेकटाऊन रस्त्यावर संशयित बालकास पकडले महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून एका विधीसंघर्षित बालकाच्या ताब्यातून गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत काडतूस असा एकूण ५०,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस … Read more

“माऊली स्कॉड”ची यशस्वी कामगिरी – अतुल कुलकर्णी यांची अभिनव संकल्पना

१५६ संशयित ताब्यात, २१ आरोपी अटकेत : १६ गुन्हे उघड, ₹17.99 लाखांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : आषाढी वारी २०२५ दरम्यान, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या “माऊली स्कॉड”च्या कार्यामुळे चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर टाळण्यात यश आले. या स्कॉडने आतापर्यंत १५६ संशयितांना ताब्यात घेतले असून, २१ आरोपींना अटक करत १६ गुन्हे … Read more

पत्नीच्या त्रासामुळे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पत्नी व तिच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पत्नी आणि तिच्या प्रियकराने दिलेल्या त्रासामुळे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नाना पेठेत घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पत्नीसह तिच्या प्रियकराविरुद्ध समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अतुल मारुती कदम (वय ३९, रा. बालाजी कॉम्प्लेक्स, पिंपरी चौक, नाना पेठ) असे … Read more

घर बळकाविण्यासाठी भावांनी दिली जीवे मारण्याची धमकी

धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या नणंदेची तक्रार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विवाहित महिलेचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल झालेल्या नणंदेने समर्थ पोलिसांकडे फिर्याद दिली असून, आपले दोन भाऊ व भावजयी यांनी वडिलोपार्जित घर बळकाविण्यासाठी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. याबाबत भवानी पेठेतील ३४ वर्षांच्या नणंदेने समर्थ पोलीस ठाण्यात … Read more