आवृत्ती , पुणे

सुप्रसिद्ध विधिज्ञ ॲड. सचिन झालटे यांचा सुलाखे प्रशालेत सत्कार

माजी शिक्षकांच्या आठवणींनी डोळ्यात आले अश्रू महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शी येथील सुलाखे प्रशालेचे माजी विद्यार्थी आणि विधी क्षेत्रामध्ये राज्यभर नावलौकिक मिळवलेले सुप्रसिद्ध वकील ॲड. सचिन झालटे यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत झेंडा वंदना कार्यक्रमासाठी विशेष आमंत्रित करण्यात आले होते. या प्रसंगी शाळेच्या वतीने त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना … Read more

अपनी श्रद्धा अमर करें : प. पू. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : अनंत श्रद्धा और विश्वास रखकर हमें अंतिम क्षण तक प्रयासरत रहना चाहिए। हम जो प्रयास कर रहे हैं, उन पर हमारा अटूट विश्वास होना आवश्यक है। इस श्रद्धा को अमर बनाने का पर्व ही पर्युषण पर्व है, ऐसा प्रतिपादन प. पू. प्रवीणऋषिजी म. सा. ने किया। प. पू. प्रवीणऋषिजी म. … Read more

सूर्यदत्त संस्थेमध्ये देशभक्तीच्या जल्लोषात ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा

स्वातंत्र्याची जपणूक, सामाजिक व राष्ट्रसेवेत आदर्शवत योगदान द्यावे : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : “असंख्य हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेल्या स्वातंत्र्याची जपणूक करणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे. स्वातंत्र्यसेनानींच्या योगदानाची जाणीव ठेवून सामाजिक व राष्ट्राच्या सेवेत आपण योगदान द्यायला हवे. ‘सूर्यदत्त’ संस्थेमध्ये हा संस्कार व शिकवण विद्यार्थ्यांना दिली जाते. सामाजिक बांधिलकी व … Read more

आनंद दरबार दत्तनगर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या हस्ते ध्वजारोहण : भव्य रक्तदान शिबिरात ७९ बॉटल रक्त संकलन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे आनंद दरबार दत्तनगर येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. थर्ड आय अॅक्टिवेशन एक्सपर्ट दर्श अभय सुराणा, कुस्ती सुवर्णपद विजेती सृष्टी रायरीकर आणि कबड्डी … Read more

राजस्थानी बंधुओं ने जन्मभूमि से जुड़ाव बनाए रखें

पुणे में राजस्थान फाउंडेशन का पदग्रहण समारोह : नगरीय विकास मंत्री झाबर सिंहजी खर्रा का आह्वान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : “जहाँ न जाए बैलगाड़ी, वहाँ जाए मारवाड़ी” इस कहावत के अनुरूप मारवाड़ी समाज मेहनती और ईमानदार है, यह सिद्ध हो चुका है। इन्हीं मेहनत और ईमानदारी के बल पर राजस्थान से महाराष्ट्र आकर समाज … Read more

मास खमन पचकावनी संपन्न

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : शिरूर कासार निवासी अल्का मनसुखलाल डुंगरवाल इनके मासखमन की पचकावनी प. पू. प्रणवदर्शनाजी म. सा. एवं प. पू. ईशदर्शनाजी म. सा. की पावन निश्रा एवं सान्निध्य में वडगांवशेरी श्री संघ, पुणे यहा सम्पन्न हुई।

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली दोघांना ६९ लाखांचा गंडा

सेवानिवृत्त पोलीस अंमलदार आणि ज्येष्ठ नागरिकाच्या अमेरिकेतील मुलाची फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सायबर क्राईममध्ये डिजिटल अरेस्ट असा कोणताही प्रकार नसल्याचे लोकप्रिय अभिनेते अमिताभ बच्चन हे जाहिरातीतून लोकांना सांगत असतात. केंद्र सरकारनेही त्यांच्या आवाजातील रिंग टोन लावून लोकांना सायबर चोरट्यांपासून सावध राहण्यासाठी जनजागृती केली आहे. तरीदेखील पुण्यातील सुशिक्षित नागरिक त्याकडे कानाडोळा करत असल्याचे दिसून … Read more

जो है उसमें प्रसन्न रहो : प. पू. प्रवीणऋषिजी म. सा

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जो मिला है उसमें प्रसन्नता माननी चाहिए और जो नहीं मिला उसके दुख में उलझे रहना नहीं चाहिए। उसे उसी क्षण छोड़ देना चाहिए। यदि मन में खटक बनाए रखी और बार-बार सोचते रहे तो निश्चित ही आपका निद्रानाश होगा, ऐसा प्रतिपादन प. पू. प्रवीण ऋषिजी म. सा. ने किया। … Read more

पिस्तुल बाळगणारे दोघे तरुण गजाआड

मोबाईलमधील फोटोवरून खंडणी विरोधी पथकाची कात्रज भागात कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शौक म्हणून पिस्तुल बाळगणाऱ्या दोघा तरुणांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून देशी बनावटीचे पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे, ओला दुचाकी आणि मोबाईल असा एकूण २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्यांची नावे शुभम राजेंद्र बेलदरे … Read more