आवृत्ती , पुणे

अमिताभ गुप्ता, जालिंदर सुपेकर यांना क्लिन चिट

शस्त्रपरवाना प्रकरणी गृहविभागाचे स्पष्टीकरण : तरतुदींचे पालन करूनच शस्त्र परवाने महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे शहर पोलिसांकडून पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि अपर पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकर यांच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आलेल्या शस्त्रपरवान्यांमध्ये कोणतीही बेकायदेशीरता आढळून आलेली नाही, असे स्पष्ट करत गृहविभागाने दोन्ही अधिकाऱ्यांना दिलासा दिला आहे. सर्व परवाने शस्त्र अधिनियम १९५९ आणि शस्त्र … Read more

महावीर जयंतीनिमित्त चिंचवड स्टेशन येथे रक्तदान शिबिर

सव्वाशे पिशव्यांचे रक्त संकलन : नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त चिंचवड स्टेशन परिसरात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, चिंचवड स्टेशन आणि जैन सोशल ग्रुप पिंपरी-चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. या शिबिरात एकूण ११७ पिशव्यांचे … Read more

राजकारण आणि समाजकारण : जनतेच्या हितासाठी संतुलन गरजेचे

स्वार्थापेक्षा समाजहिताला प्राधान्य देण्याची नागरिकांची अपेक्षा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : राजकारण आणि समाजकारण हे दोन वेगवेगळे विषय असले तरी प्रत्यक्षात ते एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. मात्र, या दोन्ही क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींची भूमिका आणि उद्दिष्टे याबाबत अनेकदा संभ्रम निर्माण होतो. राजकारण करणाऱ्या व्यक्ती समाजकारण करतात की समाजकारण करणारे व्यक्ती राजकारणात येतात, हे समजणे अनेकदा … Read more

स्वसंजोत संगीत थेरपी डायरीचा भव्य प्रकाशन सोहळा संपन्न

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात २६ मार्च रोजी स्वाती गौतम गेलडा लिखित ‘स्वसंजोत संगीत थेरपी डायरी’ या अनोख्या उपक्रमाचा भव्य प्रकाशन सोहळा पार पडला. वेलैरीना वुमन्स एम्पॉवरमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास वेलैरीना ग्रुपचे ज्ञानेश्वर चोरगे, संतोष बोदल, पुण्याच्या महापौर मंजुषा नागापुरे, अभिनेत्री श्वेता शिंदे, … Read more

भगवान महावीर स्वामीजी यांच्या जन्मकल्याणकानिमित्त पुण्यात भव्य शोभायात्रा

‘त्रिशला नंदन वीर की… जय बोलो महावीर की’ जयघोषात भक्तिमय वातावरण महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : ‘त्रिशला नंदन वीर की…’, ‘प्रेम से बोलो जय महावीर’ अशा जयघोषात तीर्थंकर भगवान महावीर स्वामीजी यांच्या २६२५व्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त श्री जैन सामुदायिक उत्सव समिती, पुणे यांच्या वतीने आज (दि. ३१) भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. मंगलवाद्यांच्या सुरात भगवान महावीर … Read more

बार्शीत भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक उत्साहात साजरा

महाराष्ट्र जैन वार्ता बार्शी : ३१ मार्च २०२६ रोजी भगवान महावीर स्वामी यांचा २६२५ वा जन्म कल्याणक दिवस बार्शीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर आणि “जिओ और जीने दो” तसेच अहिंसेचा संदेश देणाऱ्या श्री भगवान महावीरांच्या स्मरणार्थ सकल जैन समाजाच्या वतीने विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. … Read more

केडगावात भगवान वर्धमान महावीर जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा उत्साहात

महाराष्ट्र जैन वार्ता केडगाव : केडगाव येथे भगवान वर्धमान महावीर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी बाजारपेठेत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. सकाळी सुरू झालेल्या या मिरवणुकीत स्त्री-पुरुष, युवक-युवतींसह सुमारे 500 ते 600 अनुयायी उत्साहाने सहभागी झाले होते. या शोभायात्रेत “जियो और जीने दो”, “अहिंसा परमो धर्म”, “मानव कल्याण की जय हो”, “त्रिशला नंदन वीर की जय”, “बोलो महावीर … Read more

१२६५ ट्रिपल सीट वाहनचालक पोलिसांच्या जाळ्यात

२३४ मॉडिफाईड सायलेन्सर, ८५२ वाहने जप्त : ५१ लाखांचा दंड महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वाहतूक पोलिसांनी २७ ते २९ मार्च या तीन दिवसांत संपूर्ण शहरात ट्रिपल सीट वाहनचालक, मॉडिफाईड सायलेन्सर असलेल्या बुलेट मोटारसायकली आणि ड्रंक अँड ड्राईव्हविरोधात विशेष मोहीम राबवली. त्यात १२६५ ट्रिपल सीट चालकांवर कारवाई करण्यात आली. मॉडिफाईड बुलेट सायलेन्सर असलेल्या ३२० बुलेटवर … Read more

जयराज अँड कंपनीला ‘ग्रेट प्लेस टू वर्क’ प्रमाणपत्र

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : उत्पादन क्षेत्रातील आघाडीची जयराज अँड कंपनीला Great Place to Work India कडून प्रतिष्ठित ‘ग्रेट प्लेस टू वर्क®️ सर्टिफाइड™️’ मानांकन प्राप्त झाले आहे. कर्मचारी अनुभव, विश्वास आणि सकारात्मक कार्यसंस्कृती जपण्यातील कंपनीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची ही महत्त्वपूर्ण दखल मानली जात आहे. या मानांकनासाठी संस्थेकडून कर्मचारी विश्वास, कामाचे वातावरण, नेतृत्व आणि व्यवस्थापनाच्या धोरणांचे सखोल … Read more