फॅशन आणि संस्कृतीचा संगम ‘ला क्लासे २०२५’मध्ये
सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी सादर केली कल्पकता आणि आत्मविश्वासाची झलक महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (SIFT) यांच्या वतीने १३व्या वार्षिक फॅशन शो ‘ला क्लासे २०२५’चे आयोजन सूर्यदत्तच्या बावधन कॅम्पस येथे उत्साहात करण्यात आले. ‘फ्युजन ऑफ कल्चर्स’ या संकल्पनेवर आधारित या भव्य फॅशन शोमध्ये विद्यार्थ्यांनी डिझाइन केलेले अनोखे पोशाख, … Read more