आवृत्ती , पुणे

अमृत २ योजना त्वरीत राबवा – पाणी कृती समितीची मागणी

३ जुलै रोजी भूममध्ये शांततेत भव्य ‘अमृत २ योजना बचाव रॅली’चे आयोजन महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या अमृत २ योजनेच्या तात्काळ अंमलबजावणीसाठी पाणी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या पार्श्वभूमीवर ३ जुलै गुरुवारी भूम शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, या रॅलीसाठी नागरिकांचा मोठ्या प्रमाणात … Read more

वर्धमान प्रतिष्ठान, शिवाजीनगर में प. पू. साध्वीवृंद का चातुर्मास प्रवेश

भव्य शोभायात्रा के साथ हुआ स्वागत महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जैन धर्म की परंपरा अनुसार चातुर्मास एक अत्यंत महत्वपूर्ण साधना काल होता है, जिसमें साधु-साध्वियाँ एक ही स्थान पर रहकर आत्मशुद्धि, आगम वाचन और धर्म प्रचार करते हैं। इसी पावन परंपरा को आगे बढ़ाते हुए कर्नाटक केसरी प. पू. गणेशलालजी म. सा., महाराष्ट्र प्रवर्तिनी … Read more

जैन सोशल ग्रुप पुणे यांच्यावतीने योग व पर्यावरण दिनाचे आयोजन

निरोगी जीवनशैली व हरित संदेशाचा सामाजिक संगम महाराष्ट्र जैन वार्ता जैन सोशल ग्रुप पुणे परिवाराच्या वतीने योग व पर्यावरण महिना लक्षात घेऊन यश लॉन्स, मार्केट यार्ड येथे एक विशेष कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योगाचा प्रसार करणे आणि पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती घडविणे हा होता. कार्यक्रमाची सुरुवात सुप्रसिद्ध … Read more

संगणक अभियंत्याची पावणेचार कोटींची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर अधिक परताव्याचे आमिष : सायबर चोरट्यांकडून गंडा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळेल, असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका संगणक अभियंत्याची तब्बल ३ कोटी ७१ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वानवडी परिसरात राहणाऱ्या ५३ वर्षीय … Read more

पुण्यातील गिर्यारोहकांनी सर केले माउंट युनम शिखर

अ‍ॅडव्हेंचर जंक्शनतर्फे यशस्वी मोहिम महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील गिर्यारोहकांनी हिमाचल प्रदेशातील लाहौल जिल्ह्यातील 6,111 मीटर उंचीच्या माउंट युनम शिखरावर यशस्वीरित्या चढाई केली. देशभरातून एकूण 30 अनुभवी गिर्यारोहक या मोहिमेत सहभागी झाले होते. त्यापैकी फक्त सात जणांनी शिखरावर पोहोचण्याची कामगिरी फत्ते केली. यामध्ये पुण्यातील कृष्णा मरगळे, मानसिंह चव्हाण आणि अनंता कोकरे या तिघांचा समावेश … Read more

धर्म सेवा की मिसाल बने करण जेठमलजी जैन

चातुर्मास प्रवेश पर तीन अनुपम सेवाएं देकर रचा प्रेरणा का इतिहास महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जब धर्म और सेवा का संगम होता है, तब समाज में एक नई चेतना और उजाला फैलता है। तालेगांव जीरावाला पार्श्वनाथ जैन संघ के चातुर्मास प्रवेश के अवसर पर करण जेठमलजी जैन ने जो सेवाएं प्रस्तुत कीं, वे न … Read more

100 सफल विवाह : पारस मिलन ग्रुप की अनोखी समाजसेवा

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जैन समाज में वर्तमान समय में विवाह योग्य युवक-युवतियों के लिए उपयुक्त जीवनसाथी ढूँढना एक जटिल और चिंताजनक विषय बनता जा रहा है। ऐसे समय में समाजहित को सर्वोपरि मानकर पुणे निवासी पारसमल धोका ने ‘पारस मिलन बायोडाटा ग्रुप’ की स्थापना कर एक अनुकरणीय और प्रेरणादायी पहल की है। बिना … Read more

तरुणांनी समाजमाध्यमांच्या आहारी जाऊ नये : डॉ. पराग काळकर

गुजराती बंधू समाजच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात प्र-कुलगुरूंचे प्रेरक विचार महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : कुटुंबव्यवस्था आणि मूल्याधिष्ठित जीवनपद्धती ही भारतीयांची ओळख आहे आणि या दोन आधारांवर आपण जगाला आव्हान देऊ शकतो. मात्र, भारतीय तरुणांची सृजनशीलता समाजमाध्यमांमध्ये अडकवून ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर तरुणांनी समाजमाध्यमांच्या आहारी जाऊ नये, असा सल्ला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे … Read more

शिक्षकांनी काळाबरोबर आधुनिकतेची कास धरावी – कृष्णकुमार गोयल

खडकी शिक्षण संस्थेच्या नूतन शैक्षणिक वर्ष प्रारंभ सभेत महत्त्वपूर्ण संदेश महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : खडकी शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे भविष्य हे निश्चितच उज्ज्वल असणार आहे, कारण काळानुरूप बदल स्वीकारत संस्थेने विविध नवे अभ्यासक्रम सुरू केले असून, आधुनिक सुविधांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. नवे शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना आयोजित विशेष सभेत संबोधित … Read more

हिंजवडी-माण रस्ता रुंदीकरणासाठी शेतकरीहिताचे पाऊल

PMRDA मार्फत TDR, मूल्यांकन व भरपाईबाबत महत्त्वपूर्ण बैठक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हिंजवडी-माण मुख्य रस्त्याच्या रुंदीकरण प्रकल्प आणि जमीन अधिग्रहणाशी संबंधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गुरुवारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात महत्त्वपूर्ण बैठक झाली. महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत जमिनीच्या TDR (Transferable Development Rights) प्रक्रियेतील अडचणी, भूखंडांच्या योग्य मूल्यांकनाबाबतच्या अपेक्षा, … Read more