आवृत्ती , पुणे

बार्शी टेबल टेनिस अकॅडमीचा विभागीय स्पर्धेत उज्वल यश

विद्यार्थ्यांची पदकांवर मोहोर : प्रशिक्षक गणेश स्वामींचे मार्गदर्शन फलद्रूप महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : पवन श्रीश्रीमाळ – बार्शी टेबल टेनिस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी रायगड जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित वेस्टर्न महाराष्ट्र आणि कोकण विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत शानदार कामगिरी करत आपली ठसा उमटवला. ही स्पर्धा दिनांक २६ व २७ एप्रिल २०२५ रोजी नवी मुंबई स्पोर्ट्स … Read more

प्रा. डॉ. तानाजीराव बोराडे यांना प्राध्यापक पदावर पदोन्नती

समाजशास्त्र विषयातील संशोधन कार्याची दखल; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : येथील शंकरराव पाटील महाविद्यालयात समाजशास्त्र विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेले प्रा. डॉ. तानाजीराव बोराडे यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) मार्गदर्शक तत्त्वांनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने प्राध्यापक पदावर पदोन्नती दिली आहे. डॉ. बोराडे यांचे समाजशास्त्र विषयातील संशोधन, विविध शोधनिबंध लेखन, तसेच सामाजिक संशोधन … Read more

बसवेश्वरांच्या विचारांचे आचरणच खरी सामाजिक क्रांती – किरण कोरे

हाडोंग्री येथे बसवप्रतिष्ठानतर्फे बसवेश्वर जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : बसवप्रतिष्ठान, हाडोंग्री यांच्या वतीने सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून किरण कोरे उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “महापुरुषांना डोक्यावर घेऊन … Read more

तळेहिप्परग्यात हनुमान यात्रा डॉल्बीमुक्त वातावरणात संपन्न

मुस्लिम समाजाचा उत्स्फूर्त सहभाग : शांततेत व पारंपरिक वाद्यांसह मिरवणूक पार महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर : पवन श्रीश्रीमाळ – सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील मौजे तळेहिप्परगा येथे ग्रामदैवत हनुमान देवाची यात्रा दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी डॉल्बी मुक्त वातावरणात आणि पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यात्रेच्या पार्श्वभूमीवर २४ एप्रिल रोजी किर्तन व भजनाचा कार्यक्रमही … Read more

बार्शीचा तेजस्वी तारा : डॉ. सारंग खडके यांची राष्ट्रपातळीवर दमदार झेप

NEET SS परीक्षेत राष्ट्रपातळीवर १७९३ वी रँक मिळवून बार्शीचे नाव उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : पवन श्रीश्रीमाळ – बार्शी शहराचा नावलौकिक उंचावणारी आणि प्रत्येक युवकाला प्रेरणा देणारी आनंददायक बातमी, बार्शीचे सुपुत्र डॉ. सारंग शरद खडके यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवत २०२४-२५ च्या NEET SS (सुपर स्पेशालिटी) परीक्षेत राष्ट्रपातळीवर १७९३ वी मेरिट रँक मिळवली … Read more

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ धनकवडी येथे कॅंडल मार्च आणि श्रद्धांजली

जैन समाजाच्या विविध संघटनांचा सहभाग : दोषींवर कठोर कारवाईची मागणी महाराष्ट्र जैन वार्ता पुणे: काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात निष्पाप भारतीय नागरिकांचा बळी गेला. या घटनेच्या तीव्र निषेधार्थ पुण्यातील धनकवडी येथे वर्धमान जैन स्थानक, बालाजी नगर आणि अरीहंत सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने कॅंडल मार्च काढून श्रद्धांजली वाहण्यात आली. काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी … Read more

सोनारी येथे ओन्ली समाजसेवा संस्थेचे मोफत पाणी वाटप

भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आशीर्वाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी यांच्या वतीने श्री भैरवनाथ यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रभरून सोनारी नगरीत येणाऱ्या भाविक भक्तांना 400 जार पाणी मोफत वाटप करण्यात आले. कडक उन्हात लहान बाळांना घेऊन सोनारी नगरीत येणारे भाविक भैरवनाथाचे दर्शन घेत असताना त्यांना तहान लागली होती. त्यावेळी ओन्ली समाजसेवा … Read more

माळी सेवा संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर

बालाजी माळी हे प्रदेश कार्याध्यक्षपदी, अमोल कवळस प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भुम: माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या नवीन प्रदेश कार्यकारिणीची जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीमध्ये भुम येथील प्रसिद्ध समाजसेवक बालाजी माळी यांची प्रदेश कार्याध्यक्षपदी आणि अमोल अनंत कवळस यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या सर्व सदस्यांना संघाचे विश्वस्त संतोष … Read more