आवृत्ती , पुणे

जादा परताव्याच्या आमिषाने साडेनऊ कोटींला गंडा

इक्विटी ट्रेडचा प्रोफेशनल ट्रेडर कार्यालय बंद करून फरार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास म्युच्युअल फंडापेक्षा अधिक परतावा मिळेल, असे आमिष दाखवून इक्विटी ट्रेडचा प्रोफेशनल ट्रेडर आणि ट्रेनरने तब्बल साडेनऊ कोटी रुपयांना गंडा घातला. त्याने आपले कार्यालय बंद करून फरार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी एका ५७ वर्षीय नागरिकाने नांदेड सिटी … Read more

देवगड हापूसवर युनिक आयडी कोड

देवगड तालुका आंबा उत्पादक संस्थेचा निर्णय महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : देवगड हापूसच्या नावाने होणारी बनावट आंब्यांची विक्री थांबवण्यासाठी देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेतर्फे देवगड हापूस आंब्याला भौगोलिक संकेत (GI टॅगिंग) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर टॅपर-प्रूफ युआयडी (UID) कोड असेल. शेतकऱ्यांनी बाजारात पाठवलेल्या प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर हे … Read more

जिल्ह्यातील कोणत्याही गावातील दस्त नोंदविता येणार

पुणे शहर व जिल्ह्यातील ४८ दुय्यम निबंधक केंद्रे संलग्न महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : राज्यातील एका ठिकाणचा दस्त अन्य कोणत्याही जिल्ह्यात नोंदविता यावा यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा “एक राज्य, एक नोंदणी” हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर मुंबई शहर व उपनगर या दोन जिल्ह्यांत लागू करण्यात आला. त्यानंतर आता १ एप्रिलपासून पुणे व ठाणे जिल्ह्यातही … Read more

तुकोबारायांच्या भक्ती आणि सेवेचा अंगीकार करा – पारस महाराज मुथा

नवचैतन्य सामाजिक संस्थेच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : नवचैतन्य सामाजिक संस्थेच्या वतीने जैन श्रावक संघ, आकुर्डी-निगडी- प्राधिकरण स्थानक भवनाच्या प्रांगणात ह.भ.प. रामायणाचार्य वाणीभूषण पारस महाराज मुथा यांच्या “व्यथा अपेक्षांच्या ओझ्याची, कोमेजलेल्या तारुण्याची” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आकुर्डी-निगडी- प्राधिकरण जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुभाष ललवाणी होते. प्रमुख अतिथी … Read more

आचार्य श्री विजय वल्लभ स्कूल में मार्गदर्शक प्रवचन संपन्न

पद्मश्री आचार्य श्रीमद् विजय नित्यानंद सुरिश्वरजी महाराज साहेबजी ने विद्यार्थियों को दी संस्कारों की प्रेरणा महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आचार्य श्री विजय वल्लभ स्कूल में गच्छाधिपति शांतिदूत पद्मश्री श्रीमद् विजय नित्यानंद सुरिश्वरजी महाराज साहेबजी का मार्गदर्शक प्रवचन संपन्न हुआ। इस अवसर पर विद्यालय के विद्यार्थियों ने भजन प्रस्तुत कर महाराज साहेबजी का आदर और … Read more

६ लाखांच्या देशी-विदेशी दारूचा नाश

आंबी पोलीस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क धाराशिव : महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत जप्त करण्यात आलेल्या ५,९८,६९९ रुपयांच्या देशी व विदेशी दारूचा नाश आंबी पोलीस ठाण्यात १९ मार्च २०२५ रोजी करण्यात आला. मुख्यमंत्री यांच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत कार्यालय प्रमुखांना देण्यात आलेल्या निर्देशांनुसार या मुद्देमालाची निर्गती करण्यात आली. आंबी पोलीस ठाण्यात सन २०१२ व … Read more

अखिल भारतीय जैन युवक महासंघ की राष्ट्रीय बैठक पुणे में संपन्न

आगामी वर्षों के लिए समाज हितार्थ कई महत्वपूर्ण निर्णय लिए गए महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : अखिल भारतीय श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक युवक महासंघ की राष्ट्रीय कार्यकारिणी की बैठक 16 मार्च को जय जिनेंद्र प्रतिष्ठान, पुणे में संपन्न हुई। इस बैठक की अध्यक्षता अंतरराष्ट्रीय चेयरमैन सुनील सिंघी और राष्ट्रीय अध्यक्ष हरेश शाह ने की। बैठक … Read more

नामांकित कंपनीला गंडा घालून ४० लाख ९० हजारांची फसवणूक

सायबर पोलिसांनी रक्कम गोठवून संपूर्ण रक्कम परत मिळवून दिली महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : एका नामांकित कंपनीच्या अकाउंटंटला कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक असल्याचे भासवून फसवणूक करण्यात आली. भामट्याने आपण एका मिटिंगमध्ये असल्याचे सांगून, हा आपला वैयक्तिक मोबाईल नंबर असल्याचे दर्शवले. तसेच, दुसऱ्या कंपनीचे पेमेंट तात्काळ करावे लागेल, असे सांगत, व्हॉट्सअ‍ॅप मेसेजद्वारे पाठविलेल्या बँक खात्यावर ४० लाख … Read more

तमाशात नाचल्याच्या रागातून दोघा तरुणांच्या खुनाचा प्रयत्न

जांभळी गावातील ऊरुसामध्ये पहाटे सव्वा तीन वाजता घडली घटना, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : देवाच्या ऊरुसामध्ये सुरू असलेल्या तमाशामध्ये नाचत असल्याच्या रागातून पाच जणांनी दोघा तरुणांच्या डोक्यात वीट मारून तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात तिसरा तरुण किरकोळ जखमी झाला आहे. योगेश शेडगे आणि अभिजित कोंढाळकर (वय … Read more