आवृत्ती , पुणे

आंबेडकरनगर झोपडपट्टीत बेकायदा गॅस रिफिलिंग

मार्केटयार्ड पोलिसांची कारवाई : ५ मोठे, १२ छोटे गॅस सिलेंडर जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर झोपडपट्टीत एका छोट्या खोलीत बेकायदेशीररित्या मोठ्या गॅस सिलेंडरमधून खासगी छोट्या सिलेंडरमध्ये गॅस भरला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही प्रक्रिया अतिशय धोकादायक पद्धतीने सुरू होती. या प्रकरणी पोलीस हवालदार राजेश थोरात यांनी मार्केटयार्ड पोलीस … Read more

बिबवेवाडीतील गंगाधाम चौकातील उड्डाणपुलाची दिशा बदलली

गरज मार्केटयार्ड ते आईमाता मंदिर : पण फिरवला बिबवेवाडी-कोंढवा रस्त्याकडे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे तीथे काय उणे! प्रशासनाच्या निर्णयापुढे नागरिकांची गरज गौण ठरत असल्याचे बिबवेवाडीतील गंगाधाम चौकात पाहायला मिळत आहे. मृत्यूचा सापळा ठरलेला मार्केटयार्ड ते आईमाता मंदिर रस्ता वाहतूक कोंडी आणि अपघातमुक्त करण्यासाठी उड्डाणपुल महत्त्वाचा होता. मात्र, हा उड्डाणपुल आता बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर वळवण्यात … Read more

वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावा

३१ मार्चपर्यंत मुदत : अन्यथा कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अत्याधुनिक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) आता जुन्या वाहनांसाठीही बंधनकारक करण्यात आली आहे. यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत दिली असून, वाहनधारकांनी ही नंबर प्लेट लवकरात लवकर बसवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. देशभरातील वाहन उत्पादक कंपन्यांना १ एप्रिल २०१९ पासून नवीन वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर … Read more

पुणे पोलिसांचे ‘महिला बीट मार्शल’ देणार मदतीचा हात

‘कॉप 24’ उपक्रम राबवला जाणार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि तात्काळ मदतीसाठी ‘कॉप-२४’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन १५ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. शहर पोलिसांनी या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विशेष प्रयत्न केले असून, सहभागी पोलिसांसाठी विशिष्ट ड्रेस कोड, वाहने आणि प्रशिक्षण निश्चित करण्यात आले … Read more

हांडोग्री येथे खवा प्रक्रिया उद्योगाचे उद्घाटन

महिला बचत गटांना ५०% सवलतीत खवा युनिट मशीनचे वाटप महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : तालुक्यातील मौजे हांडोग्री येथे वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट आणि इंडसइंड बँक अंतर्गत संपदा ट्रस्ट वॉटर यांच्या माध्यमातून उमेद जय भवानी महिला बचत गटांना ५०% सवलतीत खवा युनिट मशीन प्रदान करण्यात आले. यानिमित्त खवा प्रक्रिया उद्योगाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास संपदा ट्रस्टचे … Read more

जितो पुणे चैप्टर JBN क्रिकेट लीग का भव्य आयोजन

Pancham Developers Warriors बना चैम्पियन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : JITO JBN द्वारा आयोजित JBN क्रिकेट लीग सीजन 4 का आयोजन JITO पुणे के अध्यक्ष इंद्रकुमार छाजेड और चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के मार्गदर्शन में 9 फरवरी को संपन्न हुआ। इस टूर्नामेंट में कुल 8 टीमों ने भाग लिया, और Pancham Developers Warriors ने शानदार … Read more

सराईत गुन्हेगाराकडून २ पिस्तुल व ३ जिवंत काडतुसे जप्त

खंडणीविरोधी पथकाची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खंडणीविरोधी पथकाने एनडीए-खडकवासला रस्त्यावर सापळा रचून दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून २ पिस्तुले व ३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अनिकेत जाधव (वय २४, रा. खंडोबा मंदिराजवळ, धायरी गारमाळ) आणि गणेश तानाजी किवळे (वय २३, रा. सिंहगड किरकिटवाडी रोड, … Read more

भूखंड मंजूर करून देण्यासाठी लाच घेणारे जाळ्यात

टेमघर धरणातील जमीन : उपविभागीय कार्यालयातील अव्वल कारकूनासह दोघांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : टेमघर धरणात जमीन संपादन झाल्यामुळे आठ जणांचे प्रस्ताव मंजूर करून देण्यासाठी प्रत्येकी ५० हजार रुपये प्रमाणे लाच मागण्यात आली. तडजोडीनंतर ३ लाख २० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यातील पहिला हप्ता म्हणून १ लाख ६० हजार रुपये स्वीकारताना, खासगी व्यक्तीसह शिरूर … Read more

कर्वेनगर डीपी रोडवर तरुणाकडून पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जप्त

पुणे गुन्हे शाखेच्या युनिट ३ ची जलद कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कर्वेनगर येथील डीपी रोडवर थांबलेल्या तरुणाकडून पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. कुणाल घावरे (वय २८, रा. नानासाहेब बराटे कॉलनी, कर्वेनगर) असे त्याचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पथक वारजे माळवाडी येथे गस्त घालत असताना पोलीस अंमलदार प्रतिक … Read more

श्रवण संघीय युवाचार्य प. पु. महेंद्रऋषिजी म.सा. का पिंपरी चिंचवड़ में भव्य स्वागत

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्रमण संघीय युवाचार्य प. पु. महेंद्रऋषिजी म. सा., युवा मनीषी प. पु. हितेंद्रऋषिजी म. सा. एवं प. पु. धवलऋषिजी म. सा. आदि ठाणा का पिंपरी चिंचवड़ जैन सकल संघ द्वारा भव्य स्वागत किया गया। इस अवसर पर संघ के अध्यक्ष सुभाष ललवाणी, अशोककुमार पगारिया, राजेश मुनोत, सागर साखला, अशोक बागमार, … Read more