ऍड. पंडित विठ्ठल ढगे यांची बिनविरोध निवड
भूम येथील निवडणुकीत प्रमुख पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : भूम, जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय येथील विधीज्ञ मंडळ निवडणूक 2025-2026 साठी ऍड. पंडित विठ्ठल ढगे यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदासाठी चार उमेदवारांनी अर्ज भरले होते. मात्र, ऍड. शिवाजी पवार, ऍड. शेषेराव जाधव आणि ऍड. अजित मोटे यांनी आपले उमेदवारी … Read more