आवृत्ती , पुणे

दरोड्याच्या तयारीतील गुन्हेगाराकडून दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कात्रज येथील राजेंद्र ज्वेलर्स या सराफी दुकानावर दरोडा टाकण्यासाठी जमलेल्या टोळक्यावर पोलिसांनी छापा घालून तीन जणांना अटक केली होती. मात्र, यावेळी तीन आरोपी पळून गेले होते. तब्बल दीड महिन्यानंतर सापडलेल्या आरोपीकडून भारती विद्यापीठ पोलिसांनी दोन घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. यश दीपक घोडके (वय १८, रा. … Read more

केअरटेकर महिलेने २५ तोळे सोन्याचे दागिने लांबविले

वृद्ध आईची ‘केअर’ घेण्यासाठी होती कामाला : बिबवेवाडी पोलिसांनी केले जेरबंद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वृद्ध महिलेची काळजी घेण्यासाठी ठेवलेल्या केअरटेकर महिलेनेच २५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. बिबवेवाडी पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे गायत्री सुनिल हातेकर (वय २४, रा. गणपती मंदिराजवळ, चव्हाणनगर, धनकवडी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव … Read more

रागाने पाहिल्याच्या कारणावरून इंजिनिअर तरुणाचा हात तोडला

बिबवेवाडीतील घटना : VIT कॉलेज परिसरात दहशत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : केवळ “रागाने पाहतो” या कारणावरून एका अल्पवयीन मुलासह दोघांनी कोयत्याने वार करून एका इंजिनिअर तरुणाच्या उजव्या हातावर हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा हाताचा पंजा तोडला गेला, ही खळबळजनक घटना बिबवेवाडीमध्ये घडली. पीयूष पाचकुडवे (वय २२) असे या तरुणाचे नाव आहे. यापूर्वी, मार्च २०२३ … Read more

मौन साधना शिखर महोत्सवाचे आयोजन

प.पू. आप्तवंदनाजी म. सा. यांच्या ३९९ दिवसांच्या मौन साधनेची पुर्णाहुती महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : राष्ट्रसंत आचार्य सम्राट पूज्य श्री आनंदऋषिजी म. सा. यांच्या आशिर्वादाने आणि उपप्रवर्तिनी पूज्य श्री चंदनबालाजी म. सा., बुलंदवाणी पूज्य श्री पद्मावतीजी म. सा. आदी ठाणा यांच्या पवित्र सान्निध्यात आनंद दरबार, कात्रज, दत्तनगर, पुणे येथे दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी मौन … Read more

ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी शूटिंग स्पर्धेसाठी’सूर्यदत्त’च्या रोहित राजेंद्र वाघ याची निवड

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे: चंदीगड येथील पंजाब विद्यापीठात होणाऱ्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी शूटिंग स्पर्धेसाठी सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशनमध्ये (एसआयएमएमसी) एमबीएच्या प्रथम वर्षातील विद्यार्थी रोहित राजेंद्र वाघ याची निवड झाली आहे. रोहित २५ मीटर रॅपिड फायर पिस्टल प्रकारात पुण्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. बालेवाडी शूटिंग रेंज येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत रोहितने चौथे स्थान … Read more

जैन कॉन्फरन्स नवी दिल्ली पंचम झोनच्या अध्यक्षपदी नितीन बेदमुथा

महाराष्ट जैन वार्ता पुणे: मुंबई-पुणे पंचम झोन जैन कॉन्फरन्सच्या प्रांतीय अध्यक्षपदी नितीन बेदमुथा यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. जैन समाजातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या नितीन बेदमुथा यांनी समाजसेवेची अनेक वर्षांची परंपरा जोपासली आहे. त्यांच्या निवडीमुळे जैन समाजात उत्साहाचे वातावरण आहे. या यशस्वी निवडीसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील … Read more

पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणावर ब्लेडने हल्ला

खिशातील रोकड जबरदस्तीने नेली चोरुन : पुणे स्टेशन येथील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे :अनोळखी व्यक्तीला पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने तरुणावर ब्लेडने वार करुन जखमी करुन खिशातील रोकड जबरदस्तीने चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत वडीथा गोविंदा नाईक (वय २८, रा. आण्णाभाऊ साठे वस्ती, अप्पर डेपोच्या मागे, बिबवेवाडी) यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद … Read more

दिवसा घरफोडी करणा-याला टोळीला बेड्या ठोकून चोरीस गेले मुद्देमाल हस्तगत

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : चंदननगर पोलिसांनी दिवसा घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे आणि चोरीस गेलेले मुद्देमाल जप्त केले आहेत. याबाबत फिर्यादी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती, त्यात त्यांनी सांगितले की, अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराची कोडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला आणि ५,४७,००० रुपयांचे सोने चोरून नेले. यावर चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास … Read more

खंडणी मागणारा परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात

गुन्हे शाखा युनिट-१ ची धडाकेबाज कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गुन्हे शाखा युनिट-१ ने खंडणी मागणाऱ्याला अटक केली आहे. सुरज बागमार यांना अज्ञात व्यक्तीने फोन करून ६० ते ७० लाख रुपयांची खंडणी मागितली आणि पैसे न दिल्यास त्यांना व त्यांच्या कुटुंबाला जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा … Read more

अवैध धंदे करणार्‍यांना सात पिढ्या लक्षात राहील अशी कारवाई करू!

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचा नव्या वर्षात गुन्हेगारांना सज्जड इशारा महाराष्ट्र न्तुज नेटवर्क पुणे : पोलीस आयुक्त अमितेशकुमार (Amitesh Kumar IPS) यांनी नव्या वर्षात पुन्हा एकदा गुन्हेगार आणि अवैध धंदे करणार्‍यांना कडक इशारा दिला आहे. पोलीस आयुक्त म्हणाले की, “ज्यांना मस्ती आली असेल, बेकायदेशीर धंद्यांद्वारे पैसे कमवत असतील, गँग चालवून खंडणी मागत असतील, किंवा बळाच्या जोरावर … Read more