आवृत्ती , पुणे

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ३ हजार पोलिसांचा बंदोबस्त

मद्यपींवर होणार कडक कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नववर्षांच्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबरला पुणे पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. त्याअनुषंगाने सर्वच पोलीस ठाण्यातंर्गत बंदोबस्त तैनात केला असून, शहरभरात ३ हजारांवर पोलीस अमलदारांसह अधिकारी दक्ष राहणार आहेत. त्यासोबत ८०० वाहतूक अमलदार, अधिकारी तैनात केले आहेत. प्रामुख्याने शहरभरातील २७ महत्वाच्या ठिकाणांवर ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह पॉइंट केले आहेत. त्यानुसार … Read more

संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर भीषण अपघात

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे – वासुंदे (दौंड): संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर वासुंदे (ता. दौंड) येथील उड्डाण पुलावर भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक महिला आणि एक पुरुष अशा दोघांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवार, दि. ३० रोजी दुपारी १२ च्या सुमारास घडला. धरमवीर राधेश्याम सिंग (वय ३८, रा. श्रीनगर, वडगाव शेरी) असे मृत्यू … Read more

शरद पवार यांना भव्य पेंटिंग भेट

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे: शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या 84व्या वाढदिवसाचे औचित्य साधून, प्रतिष्ठानतर्फे शरद पवार यांना भव्य पेंटिंग भेट देण्यात आले. हे भव्य पेंटिंग कोल्हापूर येथील प्रसिद्ध कलाकार अंबादास पाटील यांनी साकारले असून, ते तयार करण्यासाठी तब्बल तीन महिने लागले. या कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष … Read more

प. पु. गौरवमुनींजी म. सा. यांना सुखसागर संघाच्या वतीने गाडी भेट

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : महाराष्ट्र भूषण उपप्रवर्तक डॉ प. पु. श्री गौरवमुनींजी म. सा. आदि ठाणा यांना श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघ सुखसागर नगरच्या वतीने गाडी सुपूर्द करण्यात आली. यावेळी संघाचे चातुर्मास अध्यक्ष विवेक गोलेचा, ताराचंदजी डुंगरवाल, दत्ताकाका रायसोनी, सागर राका, पंकज चुत्तर, देवेंद्र बोरा, नंदकुमार संचेती, संजय धोका आदी उपस्थित होते.

हैदराबाद सहलीचा मुलामुलांनी मनमुराद आनंद लुटला

सुलाखे हायस्कूलबार्शीची सहल यशस्वीरित्या संपन्न महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी हैदराबादमधील सुप्रसिद्ध गोलकोंडा किल्ला, बिर्ला मंदिर, लुंबिनी पार्क, हुसेन सागर तलाव, सीएम हाऊस, रामोजी फिल्म सिटी, चारमिनार, मक्का मशीद, सालारजंग म्युझियम, आंबेडकर पुतळा, एनटीआर गार्डन, आणि लेझर शो यांसारखी अनेक ठिकाणे पाहिली. रामोजी फिल्म सिटी येथे प्रत्यक्ष चित्रपट निर्मिती प्रक्रियेचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी … Read more

“प्रभु पार्श्वनाथ” भगवान का महामंगलकारी अनुष्ठान संपन्न

धर्ममय वातावरण में संपन्न हुआ भव्य आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता आकुर्डी : आकुर्डी-निगडी-प्राधिकरण स्थित श्री वर्धमान जैन श्रावक संघ के प्रांगण में भगवान पार्श्वनाथ के जन्मकल्याणक महामंगलकारी अनुष्ठान का आयोजन भव्य और उत्साहवर्धक वातावरण में किया गया। अनुष्ठान आराधिका महासाध्वी प. पू. डॉ. कुमुदलताजी म. सा. और मधुरकंठी महासाध्वी डॉ. महाप्रज्ञाजी म. सा. आदि ठाणा … Read more

शालेय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र विद्यालय यशस्वी

बार्शी तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विज्ञान प्रदर्शनात उल्लेखनीय सहभाग महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : दिनांक २७ व २८ डिसेंबर २०२४ रोजी एमआयटी रेल्वे इंजिनिअरिंग कॉलेज, बार्शी येथे ५२ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले. या प्रदर्शनामध्ये तालुक्यातील १९२ प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले. महाराष्ट्र विद्यालय, बार्शीच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केले. दिव्यांग गटातून आरुष … Read more

भारतीय जैन संघटना द्वारा आयोजित वर्कशॉप

लड़कियों के सशक्तिकरण के लिए दो दिवसीय कार्यशाला महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भारतीय जैन संघटना, पिंपरी-चिंचवड विभाग की ओर से सौ. ताराबाई शंकरलालजी मुथा कनिष्ठ महाविद्यालय, चिंचवडगांव में 27-28 दिसंबर और आकुर्डी स्थानक में 28-29 दिसंबर को “To Prepare Girls to Face Social Challenges of 21st Century” विषय पर Empowerment of Girls (वय वर्ग … Read more

एनव्हीसीएल क्रिकेट लीग सीझन-01

टायटल स्पॉन्सर : ऋषभ दुगड : मीडिया पार्टनर : महाराष्ट्र न्युज नेटवर्क महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : न्यू व्हेन्चर क्रिकेट लीग (NVCL) सीझन-01 अंतर्गत भव्य लिलाव कार्यक्रम नुकताच २९ डिसेंबर रोजी हॉटेल टीआमो कोंढवा येथे मोठ्या उत्साहात पार पडला. १९ जानेवारी २०२५ ला ही स्पर्धा होणार आहे. सर्व सामने दुपारी ३ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत … Read more

आचार्य श्री विजय वल्लभ शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात साजरा

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आचार्य श्री विजय वल्लभ शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ दिनांक २७ डिसेंबर २०२४ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. यासाठी पूर्व प्राथमिक विभागासाठी आकांक्षा दत्ता (प्रोफेशनल स्टोरीटेलर आणि बुक ब्लॉगर), प्राथमिक विभागासाठी इंद्रदीप नंदा (हेड, टाइम्स ऑफ इंडिया एन. आय. ई.), आणि माध्यमिक विभागासाठी इंद्र जैन (चेअरमन, जे. आय. … Read more