आंतरराष्ट्रीय ध्यान दिन २०२४ उत्साहात साजरा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : महाराष्ट्र विद्यालय येथे दिनांक २१ डिसेंबर, शनिवार रोजी आंतरराष्ट्रीय ध्यान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक श्री. अनंत शहाणे आणि सहकारी श्री. स्वप्निल जिलपे यांनी विद्यार्थ्यांना प्राणायाम व ध्यान याचे महत्त्व सांगून त्याचे तंत्र शिकवले. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी विद्यालयाच्या … Read more