MAHARASHTRA NEWS NETWORK
WEEKLY E – PAPER – 25 NOV TO 01 DEC 2024 महाराष्ट्र न्यूज नेटवर्क https://heyzine.com/flip-book/a0a61ec5ac.html
WEEKLY E – PAPER – 25 NOV TO 01 DEC 2024 महाराष्ट्र न्यूज नेटवर्क https://heyzine.com/flip-book/a0a61ec5ac.html
दुकानदाराकडून ४ लाख ३९ हजारांचे बनावट कपडे जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लिव्हाईस या नामांकित कंपन्यांचे बनावट कपड्यांची विक्री करणार्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकला. दुकानदाराकडून लिव्हाईस कंपनीचे ४ लाख ३९ हजार रुपयांचे बनावट कपडे जप्त करण्यात आले आहे. पुण्यात लिव्हाईस या नामांकित कंपनीचे बनावट कपड्यांची विक्री होत असल्याची माहिती कंपनीचे फिल्ड अधिकारी राकेश राम … Read more
दहशतवाद विरोधी पथकाने केली होती अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कोंढव्यात बेकायदेशीरपणे टेलिफोन एक्सचेंज चालविणाऱ्या अब्दुल कासिम सिद्धीकी याला दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली होती. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस एच वानखेडे यांनी त्याची जामीनावर मुक्तता केली आहे. अब्दुल कासिम अब्दुल मन्नान सिद्धीकी ऊर्फ रेहान शेख (वय ३४, रा. पिराणीवाडा, शांतीनगर रोड, भिवंडी, ठाणे) असे … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री संभवनाथ जिनालय गुलटेकडी जैनसंध पूना में पं. राजरक्षितविजयजी ने कहा कि प्रभु महावीर सर्वज्ञ होने के साथ-साथ महान वैज्ञानिक भी थे। विश्व की सभी समस्याओं को दूर करने के लिए प्रभु महावीर के सिद्धांतों पर अमल करना बहुत जरूरी है। सर्वोदय कार्यकर्ता विनोबा भावे ने जैनधर्म मेरी दृष्टि पुस्तक … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पिंपरी चिंचवडचे पोलीस उपायुक्तांनी तडीपार केले असतानाही पुण्यात आलेल्या सराईत गुन्हेगार मुसा टोळीतील प्रमुखाला खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केले आहे.मुसा ऊर्फ मुसेफ वजीर थोरपे (वय २२, रा. नूर मौहल्ला गल्ली, दिघी रोड, भोसरी) असे या तडीपार गुंडाचे नाव आहे. खंडणी विरोधी पथकाचे सहायक फौजदार फुलपगारे, हवालदार अमोल आवाड, लहू सूर्यवंशी, … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड यांचं नातं ‘गणपती बाप्पा मोरया’ असंच अखंड आहे. पुण्यात गणपती बाप्पा आणि त्याचे भक्त मोरया गोसावी चिंचवडला, अशीच स्थिती होती. पुण्यात राहायचं आणि पिंपरी-चिंचवडला नोकरीला जायचं. मी १९८६ पासून पिंपरी-चिंचवडमध्ये बांधकाम व्यवसायात आहे. मला हे शहर कसं मोठं झालं, टाटाचा संप, स्वनिवृत्ती योजना, कंपन्यांचे चाकण एमआयडीसीमध्ये शिफ्टिंग, आणि … Read more
महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दि पूना गुजराती केळवणी मंडळाच्या ए. एस. डी. बी. दादावाला जुनिअर कॉलेजच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिजया आंतर शालेय व आंतर महाविद्यालयीन लोकनृत्य स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. दि. २८ व २९ नोव्हेंबर २०२४ रोजी या स्पर्धेचे आयोजन नेहरू मेमोरियल हॉल पुणे येथे करण्यात आले होते. या स्पर्धेद्वारे विविध शालेय तथा महाविद्यालयीन … Read more
दर्जेदार हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझम शिक्षण आणि उत्कृष्ट इंटर्नशिपचा २१ वर्षाचा वारसा अबाधित : प्रा डॉ संजय बी चोरडिया महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझम या संस्थेस हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटमधील गुणवत्तापूर्ण व प्रात्यक्षिक आधारित प्रशिक्षण, इंटर्नशिपच्या संधी, प्लेसमेंट्स आणि विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपन्यात प्रत्यक्ष कामाचा … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आदिनाथ स्थानक येथे प्रवर्तक प. पू. प्रकाशमुनिजी म. सा., मधुरवक्ता प. पू. गौतममुनिजी म. सा., सेवाभावी प. पू. चेतनमुनिजी म. सा., प. पू. दर्शनमुनिजी म. सा., प.पू. अभिनंदनमुनिजी म. सा., मधुर व्याख्याता प. पू. चंदनबालाजी म. सा., आदि ठाणा २, श्रमणसंघीय उपप्रवर्तनी प. पू. सुमनप्रभाजी म. सा. प.पू स्वर्णश्रीजी आदि … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता राजसमंद : मुनि रविंद्र कुमार व मुनि अतुल कुमार के सानिध्य में महेंद्र कोठारी अपेक्स के नवनिर्मित ‘समृद्धि पैलेस’ पर आध्यात्मिक प्रवचन हुआ। मुनि अतुल कुमार ने कहा हर इंसान का सपना होता है कि उसका एक अपना घर हो, जिसमें वह अपने परिवार के साथ सुख-शांति से रहे। घर सिर्फ ईंट … Read more