आवृत्ती पुणे

पूर्व वैमनस्यातून फळ विक्रेत्या भावांवर प्राणघातक हल्ला

सय्यदनगरमधील घटना : खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पूर्व वैमनस्यातून सय्यदनगर परिसरात दोन फळ विक्रेत्या भावांवर टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून, काळेपडळ पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना २६ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारास ८ वाजता सय्यदनगर येथील गोदामात घडली. जखमींची नावे हुसेन मुस्तफा … Read more

मन की ज़मीन में वही बोओ जो अच्छा हो : प. पू. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : एक अच्छा फ़सल उगाने के लिए किसान ज़मीन पर कई प्रकार की प्रक्रिया करता है। जब ज़मीन की ठीक से जुताई और देखभाल होती है, तब वह उसमें बीज बोता है। जैसा बीज बोया जाता है, वैसा ही पौधा उगता है। लेकिन उस पौधे के बढ़ने के लिए अच्छा खाद … Read more

एटीएसची पुणे रेल्वे स्टेशन परिसरात मोठी कारवाई

दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेला संगणक अभियंता गजाआड महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या संगणक अभियंता तरुणाला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी पुणे रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली. एटीएसने ९ ऑक्टोबर रोजी कोंढवा, वानवडी आणि खडकी परिसरात छापे टाकले होते. या तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, कोंढव्यात वास्तव्यास असलेल्या त्या संगणक अभियंत्याला अखेर गजाआड … Read more

मारणे टोळीतला रुपेश मारणे अटक

मुळशी तालुक्यातील आंदगाव येथून जेरबंद : ९ महिने होता फरार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आयटी इंजिनिअरला मारहाण केल्याप्रकरणी गजा मारणे टोळीवर मोक्का कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात तब्बल नऊ महिने फरार असलेला रुपेश मारणे याला पुणे पोलिसांनी मुळशी तालुक्यातील आंदगाव येथील एका बंगल्यातून पहाटेच्या सुमारास अटक केली आहे. शिवजयंतीच्या दिवशी अभियंता देवेंद्र जोग … Read more

वाशी तालुका कृषी सेवा केंद्र संघटनेतर्फे निवेदन सादर

महाराष्ट्र न्युज नेटवर्क वाशी : वाशी तालुका कृषी सेवा केंद्र संघटनेतर्फे तहसीलदार व कृषी अधिकारी वाशी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात शेतकी विक्रीसाठी साथी पोर्टल/ॲप व कीटकनाशके विक्रीसाठी प्रस्तावित ॲपला विरोध तसेच कृषी केंद्रांकरिता लागू असलेल्या अनावश्यक नियम व कारवाईविरुद्ध एकदिवसीय लाक्षणिक बंद पाळण्याची घोषणा करण्यात आली. राज्य संघटनेच्या ‘माफक’ च्या आवाहनानुसार दिनांक २९ … Read more

अविस्मा व रिवान मरलेचा यांची राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत सुवर्ण कामगिरी

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुण्याच्या गंगाधाम चौक, बिबवेवाडी परिसरातील बहीण-भाऊ अविस्मा आणि रिवान मरलेचा यांनी महाराष्ट्र राज्य रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप २०२५ मध्ये राज्यस्तरावर सुवर्णपदक पटकावून शहराचा गौरव वाढविला आहे. अविस्मा उपेश मरलेचा हिने वय १२ ते १५ वयोगटात, तर तिचा भाऊ रिवान उपेश मरलेचा याने वय ८ ते १० वयोगटात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक … Read more

गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची ३७ लाखांची फसवणूक

नांदेड सिटीतील कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल, आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा हस्तांतरीत महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने एका व्यावसायिकाची ३७ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका व्यावसायिकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करुन अंगठी नेली चोरुन

मंदिरात पैसे दान करायचे असल्याची भामट्याने केली होती बतावणी : सिंहगड रोडवरील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नातेवाईक मयत झाले आहेत, मंदिरात पैसे दान करायचे आहेत, असे सांगून एका ७१ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाच्या हातातील १३ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी काढायला लावून ती घेऊन भामटा पसार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत हिंगणे खुर्द येथे … Read more

पुणे में ‘सुवीर 2.0’ पुच्छिसुनाम प्रतियोगिता पुरस्कार समारोह सम्पन्न

प. पू. प्रवीणऋषिजी म. सा. के सान्निध्य में विजेताओं को सम्मानित किया गया महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : टीम उड़ान (Udaan Designing Life) द्वारा आयोजित ‘सुवीर 2.0 – पुच्छिसुनाम प्रतियोगिता’ का भव्य पुरस्कार वितरण समारोह 25 अक्टूबर 2025 को पुणे के वर्धमान सांस्कृतिक भवन में प. पू. प्रवीणऋषिजी म. सा. के पावन सान्निध्य में अत्यंत … Read more

दृष्टि भव्य और उदात्त रखें : प. पू. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आज के युग में हमें हर चीज़ तुरंत चाहिए होती है। और उतनी ही जल्दी हम उन्हें प्राप्त भी कर लेते हैं। कुल मिलाकर हमारे जीवन में एक प्रकार की गति या तेज़ी आ गई है। इस कारण से हमारे पास सोचने-समझने के लिए ज़्यादा समय नहीं रहता। ऐसे समय … Read more