महसूल क्षेत्रात क्रांतिकारक बदलांची सुरुवात १५ ऑगस्टपासून – मुख्यमंत्री फडणवीस
अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून काम करावे : महसूल क्षेत्रीय कार्यशाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : राज्य सरकार महसूल विभागातील कार्यपद्धती, तंत्रज्ञानाचा वापर, पारदर्शकता आणि नागरिकाभिमुखता यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करत असून त्याची अंमलबजावणी येत्या १५ ऑगस्टपासून केली जाणार आहे. पुण्यातील महसूल क्षेत्रीय अधिकारी कार्यशाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सविस्तर … Read more