HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सापळा कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कुलमुखत्यारपत्रास आवश्यक असलेले वडिलांच्या आजारपणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेताना तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. डॉ. उन्मेष सोपान गुट्टे (वय ५४) असे या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत एका ३५ वर्षीय … Read more
भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचा स्तुत्य उपक्रम : नागरिकांचा भरभरून प्रतिसाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या वतीने दि. १८ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ८ वाजता सर्वे नंबर 8 दाभाडी, आंबेगाव बुद्रुक येथे विशेष संवाद उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात वरिष्ठ पोलिस निरीक्षक … Read more
महासाध्वी डॉ. प. पू. श्री प्रियदर्शनाजी म.सा. ने संथारा व्रत ग्रहण किया महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्रमण संघीय उपप्रवर्तिनी, महासाध्वी रत्ना, आनंद – उज्ज्वल प्रमोद कुल की ज्येष्ठ साध्वीजी डॉ. पू. श्री प्रियदर्शनाजी म.सा. (छोटे बाई म.सा.) ने 16 मार्च 2025 को प्रातः 09:30 बजे महाराष्ट्र प्रवर्तक प. पू. श्री कुंदनऋषिजी म.सा. के मुखराविंद … Read more
भारती विद्यापीठ पोलिसांनी तीन मंडळांवर केले गुन्हे दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शिवजंयती उत्सव साजरा करताना कर्कश आवाजात लाऊड स्पिकरवर गाणी वाजवून ध्वनी प्रदुषण करणार्या तीन मंडळांवर भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पी आय सी टी कॉलेजसमोरील जिवलग प्रतिष्ठान मित्र मंडळाचे अध्यक्ष निशांत हेमंत पवार (रा. टेल्को कॉलनी, दत्तनगर) आणि स्पिकरचालक तेजस … Read more
जितो द्वारा 5 अप्रैल को राष्ट्रीय जॉब फेयर : देश-विदेश के 70 से अधिक शहरों में होगा आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जैन इंटरनेशनल ट्रेड ऑर्गनाइजेशन (जीतो) द्वारा ‘जीतो जॉब्स’ के माध्यम से 5 अप्रैल को राष्ट्रीय जॉब फेयर का आयोजन किया जा रहा है। इसका उद्देश्य भारतभर में सैकड़ों युवाओं को रोजगार के … Read more
खंडणी मागणार्या गुन्हेगाराला वानवडी पोलिसांनी केले जेरबंद महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महिलेला ब्लॅकमेल करण्यासाठी तिच्या नावाने बनावट इंस्टाग्राम आयडी तयार करून, फोटो डिलीट करण्याच्या मोबदल्यात पैसे मागण्यात आले. पैसे न दिल्यास फोटो मॉर्फिंग करून न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. रघुवर बलराम चौधरी (वय १९, रा. … Read more
जीतो पुणे की तैयारियां जोरों पर महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आगामी 9 अप्रैल 2025 को आयोजित विश्व नवकार दिवस के उपलक्ष्य में पुणे में विशेष आयोजन की तैयारियां जोरशोर से चल रही हैं। इस भव्य कार्यक्रम में नवकार महामंत्र का सामूहिक जाप किया जाएगा, जिसका उद्देश्य शांति, सद्भाव और आध्यात्मिक ऊर्जा का प्रसार करना … Read more
80 लिटर हातभट्टी दारू नष्ट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बिबवेवाडी परिसरातील नाज पान शॉपच्या पाठीमागील भागात अवैध दारू विक्री करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल 80 लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त करून नष्ट करण्यात आली आहे. जप्त केलेल्या दारूची किंमत सुमारे 8 हजार रुपये असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी … Read more
सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक व सामाजिक न्याय मिळावा : न्यायमूर्ती अभय ओक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : प्रत्येक नागरिकाला आर्थिक व सामाजिक न्याय मिळावा, असे राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत नमूद आहे. आर्थिक समानता हे महत्त्वाचे तत्त्व असून, ते साध्य करण्यासाठी शासनाच्या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी केले. राष्ट्रीय विधी … Read more