संगीताच्या सुमधुर आठवणींना उजाळा देणारा प्राईडचा ‘रेट्रो’ स्नेहसंमेलन संपन्न
सुवर्णकाळातील गाण्यांना नवी झळाळी : संगीतप्रेमींना नॉस्टॅल्जियाचा आनंद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : जुन्या सुवर्णकाळातील गाण्यांना नव्याने साज चढवणारा आणि संगीतप्रेमींना नॉस्टॅल्जियाचा आनंद देणारा प्राईड इंग्लिश स्कूलचा ‘रेट्रो’ वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक गोरख भोरे आणि सह्याद्री ब्लड बँकेचे शशिकांत करंजकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. या वेळी अमर सुपेकर … Read more