आवृत्ती , पुणे

सायबर पोलिसांनी हरवलेले ४५६ मोबाईल केले परत

हरविलेल्या २३०० मोबाईलमधून ट्रेस झाले, सहा पथके होती कार्यरत, एका महिन्याची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शहरात हरवलेले, चोरीला गेलेले किंवा गहाळ झालेले मोबाईल परत मिळवण्यासाठी सायबर पोलिसांनी विशेष मोहिम राबवून ४५६ मोबाईल नागरिकांना परत केले. शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयातील हिरकणी हॉलमध्ये पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते हा वितरण सोहळा पार पडला. गेल्या … Read more

पुण्यात हे काय चाललंय! धमकावून लुटमारीच्या घटनांत वाढ

तीन घटनांत १.६२ लाखांचा ऐवज लंपास : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहरात धमकावून लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तब्बल १ लाख ६२ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या घटना वारजे, शिवाजीनगर आणि हडपसरमधील काळेपडळ परिसरात घडल्या. शिवाजीनगर भागातील नाना-नानी पार्कजवळ एका तरुणाला मारहाण करून त्याच्याकडील … Read more

चापट मारल्याच्या रागातून कंटेनर अंगावर घालून हत्या

वाघोलीत धक्कादायक घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे एका वेअरहाऊससमोर धक्कादायक घटना घडली आहे. हॉटेलमध्ये बिल देण्यावरून झालेल्या वादात एका व्यक्तीने चापट मारल्याचा राग मनात धरून कंटेनर अंगावर घालून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी रामचंद्र शिवराम पोले (वय ४४) या कंटेनर चालकाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून … Read more

जामीनावर सुटलेल्या गुन्हेगाराकडून पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त

गुन्हे शाखेच्या युनिट ६ ची कारवाई; कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मोक्क्यातील गुन्ह्यात जामीनावर सुटलेल्या एका गुन्हेगाराकडून पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त केले. पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखा युनिट ६ ने कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान ही कारवाई केली. अनिकेत गुलाब यादव (वय २२, रा. सोपानगर, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) … Read more

पैशाच्या वादातून महिलेवर चाकूने हल्ला

गहाण ठेवलेली कागदपत्रे परत न दिल्याने हडपसरमध्ये धक्कादायक घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दीड लाख रुपये दिल्यानंतर गहाण ठेवलेली जमिनीची कागदपत्रे परत देण्यास नकार दिल्याने एका व्यक्तीने महिलेच्या डोक्यात चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केले. या हल्ल्यात तिच्या बहिणीवरही चाकूने वार करण्यात आला. हा प्रकार पुण्यातील हडपसर येथे घडला. याप्रकरणी सत्यभामा फुलचंद सास्तुरे … Read more

बार्शीतील व्यापारी पवन श्रीश्रीमाळ यांच्या अपहरणाचा कट उधळला

८ कोटींच्या खंडणीचा होता डाव, तिघांना अटक, पुण्यातील मास्टर मास्टरमाइंडसह दोघे फरारी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : शहरातील प्रसिद्ध व्यापारी आणि पत्रकार शुभम उर्फ पवन संजय श्रीश्रीमाळ यांच्या अपहरणाचा कट उधळण्यात पोलिसांना यश आले आहे. ८ कोटी रुपयांची खंडणी मागण्यासाठी कट रचणार्‍या टोळीचा पदार्फाश करण्यात आला आहे. अपहरणाचा डाव रचणार्‍या तिघांना पोलिसांनी अटक केली असून … Read more

जीतो पुणे के नेतृत्व में 108 कंपनियों की जॉब पैनल में एंट्री

जैन युवाओं को मिलेगा सुनहरा अवसर महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जैन इंटरनेशनल ट्रेड ऑर्गनाइजेशन (जीतो) पुणे के नेतृत्व में 108 कंपनियों को जीतो जॉब्स पैनल में शामिल किया जा रहा है। यह पहल जीतो पुणे के अध्यक्ष इंद्रकुमार छाजेड़ और चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के मार्गदर्शन में की गई है, जिसका उद्देश्य जैन समाज … Read more

आर्मीत भरतीचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक करणारा जेरबंद

मिलिटरी इंटेलिजन्स आणि पुणे पोलिसांची संयुक्त कारवाई: अनेकांना फसविल्याचा संशय महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यात शासकीय परीक्षांसाठी आलेल्या तरुणांना हेरून त्यांना आर्मीत भरती करतो, असे आमिष दाखवून लाखो रुपये हडप करणाऱ्या कमांड हॉस्पिटलमधील कंत्राटी कामगाराला मिलिटरी इंटेलिजन्स आणि पुणे पोलिसांनी जेरबंद केले आहे. मोहित रामसिंग धामी (वय ३२, रा. उत्तराखंड) असे या भामट्याचे नाव … Read more

दारूच्या नशेत पोलिसाची कॉलर पकडली

चंदननगर पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मद्यधुंद अवस्थेत कारमधील साउंड सिस्टीम जोरात वाजवत धिंगाणा घालणे आणि पोलिसांवर दादागिरी करणे चौघांना चांगलेच महागात पडले आहे. चंदननगर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि. १०) रात्री सव्वा नऊच्या सुमारास वडगाव शेरी येथील सोपान नगर परिसरात घडली. पुणे: मद्यधुंद अवस्थेत कारमधील साउंड … Read more

गुजरातमध्ये जाऊन टेम्पोचोरास अटक

१८.६९ लाख रुपयांचे इलेक्ट्रिक साहित्य हस्तगत : विश्रांतवाडी पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: विश्रांतवाडी पोलिसांनी इलेक्ट्रिक साहित्याने भरलेला टेम्पो चोरी करणाऱ्या आरोपीला गुजरातमध्ये जाऊन अटक केली. या कारवाईत एकूण १८,६९,४१७ रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी विजय विठोबा भिकुले (वय ५४, रा. आदर्श कॉलनी, टिंगरेनगर) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली … Read more