MAHARASHTRA NEWS NETWORK
WEEKLY E – PAPER – 27 JAN TO 02 FEB 2025 महाराष्ट्र न्यूज नेटवर्क https://heyzine.com/flip-book/a0a61ec5ac.html
WEEKLY E – PAPER – 27 JAN TO 02 FEB 2025 महाराष्ट्र न्यूज नेटवर्क https://heyzine.com/flip-book/a0a61ec5ac.html
वर्धमान सांस्कृतिक केंद्र में होगा कार्यक्रम : चतुर्विध संघ के सानिध्य में पुणे को मिलेगा पुण्य लाभ महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे की पुण्यधरापर उपाध्याय प.पू. डॉ. गौतममुनिजी म.सा. (प्रथम) का स्वर्ण दीक्षा महोत्सव भव्य रूप से आयोजित किया जा रहा है। यह विशेष धार्मिक समारोह रविवार, 9 फरवरी 2025 को सुबह 9:00 बजे … Read more
२५ लाख ५१ हजारांचे मॅफेड्रॉन व गांजा जप्त; तिघांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लोहगाव-वाघोली रोडवरील संतनगर, बिबवेवाडी येथील आनंदनगर आणि विमाननगर येथे गेल्या दोन दिवसांत अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत २५ लाख ५१ हजार रुपयांचे मॅफेड्रॉन (एम.डी.) आणि गांजा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ … Read more
महाकुंभाच्या सेक्टर-२२ मध्ये आग लागली, सुदैवाने जीवितहानी नाही महाराष्ट्र न्यूज नेटवर्क हरिद्वार : महाकुंभमेळ्यात एक भीषण आग लागली आहे. गुरुवारी महाकुंभाच्या सेक्टर-२२ मध्ये तंबूला आग लागली. घटनेनंतर अग्निशमन दलाने तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु अद्याप आग पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. सुदैवाने, मंडपात कोणताही भाविक उपस्थित नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. महाकुंभाच्या सेक्टर-२२ परिसरात छतनाग … Read more
महानगरपालिकेचे नागरिकांना सावधानतेचे आवाहन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात थकीत पाणीपट्टीधारक मालमत्तांचे नळकनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका वेळोवेळी अधिकृत ‘एसएमएस’द्वारे नागरिकांना थकीत पाणीपट्टी भरण्याचे आवाहन करत आहे. मात्र, काही फसवणूक करणारे व्यक्ती “आज रात्री ९ वाजता तुमचे नळकनेक्शन तोडण्यात येईल” अशा आशयाचा बनावट ‘एसएमएस’ पाठवत आहेत. “देवेश जोशी, महापालिका अधिकारी” … Read more
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि नागरिकांचा समन्वय साधून संबंधित यंत्रणांनी कार्य करावे. यासोबतच 100 दिवसांच्या विशेष कार्यक्रमात वाहतूक सुधारणा उपाययोजना समाविष्ट कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. विधानभवन येथे आयोजित वाहतूक आढावा बैठकीत ते … Read more
भारतातील AI क्रांतीची नवी सुरुवात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात अमेरिकेचं वर्चस्व आहे. मात्र, चीनमधील लहानसं स्टार्टअप डीपसीकने ओपनएआय आणि जेमिनी यांसारख्या मोठ्या AI मॉडेल्सना आव्हान दिलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता भारत सरकारनं मोठी घोषणा केली आहे. भारत लवकरच स्वतःचं मोठं AI मॉडेल विकसित करणार असून, ते येत्या दहा महिन्यांत उपलब्ध … Read more
१,२९९ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी सन २०२५-२६ च्या जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना आणि आदिवासी उपयोजनेसाठी १,२९९ कोटी ५८ लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली. तसेच ७५३ कोटी रुपयांच्या अतिरिक्त … Read more
Title Sponsor IBN Technologies : CO – Title Sponsor ROYALE DIMOND महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : Jito पुणे के अध्यक्ष इंद्रकुमार छाजेड और चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के मार्गदर्शन में JBN क्रिकेट लीग सीजन 4 का आयोजन 9 फरवरी को किया गया है। खिलाड़ियों की नीलामी (ऑक्शन) 28 जनवरी को सम्पन्न हुई। JBN के सेक्रेटरी … Read more
कामावरून काढून टाकलेल्या कर्मचार्याचे कृत्य : कोरेगाव पार्कमधील तीन ग्राहकांची फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : युरेका फोर्बस कंपनीतून आल्याचे सांगून ग्राहकांच्या घरी जाऊन कंपनीचा टेक्निशियन असल्याचे भासवून नवीन प्लॅन देण्याच्या नावाखाली कोरेगाव पार्क येथील तीन ग्राहकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा गंडा कामावरून काढून टाकलेल्या कर्मचार्याने घातला आहे. गणेश विठ्ठल लंगोटे (रा. … Read more