पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून
चारित्र्याचा संशय, सिंहगड रोडवरील नर्हे येथील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.रेश्मा भिकु खुडे (वय ३२, रा. कुटे मळा, मानाजीनगर, नर्हे, मुळ रा. वडुज, जि. सातारा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी कुमार कलगोंडा पाटील (वय ४२, … Read more