आवृत्ती , पुणे

सलग १० तास स्विमिंग करण्याचा १४ वर्षाखालील मुलांचा विक्रम

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी येथे बुधवारी १४ वर्षाखालील मुलांनी सलग १० तास स्विमिंग करण्याचा विक्रम नोंदवला आहे. हा विक्रम आदर्श चौरे २४ किमी, उदय जाधव २२ किमी रणवीर सातपुते २३ किमी, माधव शिंदे २२.५ किमी, शौर्य नवले १९ किमी, केशव शिंदे १९ किमी, तन्वी … Read more

चोरट्याकडून २ पिस्टल, 4 काडतुसे जप्त

विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : रेकॉर्डवरील आरोपीकडुन जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणुन गुन्हयातील चोरीच्या मालासह ०२ पिस्टल व ०४ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात विश्रामबाग पोलीसाना यश आले आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार शास्त्रीरोड येथुन फिर्यादी वृध्द महिला ह्या रस्त्याने जात असताना मोटार सायकल चालकाने गळयातील सुमारे २० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी … Read more

गहाळ झालेले साडेपाच लाखांचे मोबाईल हस्तगत

डेक्कन पोलीस स्टेशनच्या सायबर पथकाची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : डेक्कन पोलीस स्टेशनच्या सायबर पथकाने गहाळ झालेले ₹ ५,४०,००० किंमतीचे ३० मोबाईल हस्तगत केले आहेत. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने हरवलेल्या किंवा चोरीस गेलेल्या मोबाईलची माहिती मिळवण्यासाठी (Central Equipment Identity Register – CEIR) ही प्रणाली सुरू केली होती. केंद्र सरकारच्या CEIR प्रणालीचा वापर करून डेक्कन … Read more

सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी जीएचआरडीसी रँकिंग मध्ये 3 ऱ्या क्रमांकावर

उद्योजकीय कौशल्ये विकसित करणे महत्वाचे : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझम या संस्थेस ग्लोबल ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट सेन्टरच्या वतीने घोषित करण्यात आलेल्या यादी मध्ये महाराष्ट्र आणि पश्चिम क्षेत्र विभागात तिसरे स्थान मिळाले आहे. याआधीही हॉस्पिटॅलिटी आणि पर्यटन क्षेत्रातील ‘सूर्यदत्त’ला सर्वोत्कृष्ट हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट … Read more

डॉ. तानाजीराव सावंत यांचा धवल, हरीत, उद्योग क्रांतीचा नारा

दुष्काळीजिल्हा डाग पुसण्याची शपथ 11 कोटींचे वीज बील देणार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भुम : धाराशिव जिल्ह्याला लागलेला दुष्काळाचां डाग येत्या पाच वर्षात आपण पुसून काढणार आहोत,असा निर्धार महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार, पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांचे 11 कोटींचे वीज बील देणार असून 2 हजार कोटींचा निधी आणला असे सावंत यांनी सांगितले. जोरदार शक्ती … Read more

श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेकडून अनाथाश्रमांना मदतीचा हात

‘एक हात मदतीचा’ उपक्रमातून जपली सामाजिक बांधिलकी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आळंदी : श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेतर्फे ‘एक हात मदतीचा’ या सामाजिक उपक्रमांतर्गत विविध सामाजिक संस्था आणि अनाथाश्रमांना किराणा मालाची मदत करण्यात आली. गेल्या आठ वर्षांपासून सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून प्रशालेतील ‘विद्यार्थी सहाय्यक समिती’च्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळ्या अनाथाश्रम, वृद्धाश्रम, नैसर्गिक आपत्तीग्रस्त ठिकाणी (पूरग्रस्त, कोरोना महामारी इ.) … Read more

माँ आशापुरा माता मंदिरात बुधवारी दीपोत्सवाची भक्तिमय पहाट

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : अध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला उजाळा देत, माँ आशापुरा माता मंदिरात माँ आशापुरा माता चॅरिटेबल ट्रस्ट आणि लायन्स पूना गणेशखिंड यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही बुधवार, दि. ३० ऑक्टोबर २०२४ रोजी भव्य ‘दिवाळी पहाट’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे पाच वाजता सहकुटुंब येणाऱ्या भाविकांना माँ आशापुरा माताच्या आरतीचा लाभ लकी ड्रॉद्वारे … Read more

पावापुरी जलमंदिर कात्रज येथे दीपावली दीपोत्सवाचे भव्य आयोजन

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भगवान श्री महावीर स्वामीजींच्या २५५०व्या निर्वाणकल्याणक आणि श्री गौतम स्वामीजींच्या केवलज्ञान कल्याणकाच्या पावन दिवसाचे औचित्य साधून कात्रज, पुणे येथील श्री आगमोद्धारक देवर्धि जैन आगम मंदिर ट्रस्टतर्फे दोन दिवसीय दीपावली दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरातील श्री पावापुरी जल मंदिर (प्रतिकृती) येथे होणारा हा भव्य कार्यक्रम यंदा २०व्या वर्षात … Read more