नफ्याच्या आमिषाने ३६ लाखांची फसवणूक
चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर बाजारातून गुंतवणुकीद्वारे मोठा नफा मिळेल असे आमिष दाखवून मॉडेल कॉलनीतील ७० वर्षीय आजोबांची ३६ लाखांची फसवणूक झाली आहे. चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २१ ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी तरुणाने फिर्यादीशी मोबाईलवर संपर्क साधला. शेअर्सची माहिती देऊन … Read more