आवृत्ती पुणे

पुण्यात सात महिन्यांत १,१३,२७७ घरांची विक्री

पुणे शहराच्या बांधकाम व्यावसायिकांना दिलासा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहराच्या बांधकाम व्यावसायिकांना दिलासा देणारे वातावरण सध्या दिसत आहे. पुण्याच्या निवासी क्षेत्रात वर्ष २०२४ च्या जानेवारी ते जुलै पर्यंतच्या कालावधीमध्ये १,१३,२७७ घरांच्या विक्रीची नोंदणी झाली असून, २०२३ मध्ये एक लाखांचा टप्पा सप्टेंबरमध्ये ओलांडला गेला होता. त्या तुलनेत या वर्षों अधिक वेगवान वाढ झाली आहे. … Read more

कॉलेज जीवनातच नव उद्योजकांना गौरविणे : विठ्ठलशेठ मणियार

बी.एम.सी.सी. कॉलेजच्या विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती प्रदान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मी बी.एम.सी.सी. कॉलेजचा माजी विद्यार्थी असून इथे आल्यावर खूप छान वाटते. नवीन उद्योजक तयार करण्यासाठी शिक्षण घेत असतानाच व्यवसायात यश संपादन करणाऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी पारितोषीक वितरण सोहळ्यांच्या माध्यमातून सन्मान देण्याचे काम चेंबरकडून होत आहे हे खरोखरच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जेष्ठ उद्योगपती विठ्ठलशेठ मणियार यांनी … Read more

फरार सराईत गुन्हेगारास पोलिसांनी केले जेरबंद

शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : प्राणघातक हल्ल्यामधील १८ महिन्यापासून पाहिजे असलेला सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलिसानी जेरबंद केले आहे. वरिष्ठांच्या आदेशा अन्यये गुन्हे प्रतिबंधकपथक शिवाजीनगर पोलिस स्टेशनच्या हदीत पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करत होते. मनपा बस स्टॉप भागात पोलिस उपनिरिक्षक अजित बडे याना गुन्ह्यातील आरोपी धनंजय गावडे हा त्याच्या घराजवळ आलेला आहे. … Read more

अंधकारसे ज्ञान के प्रकाश की ओर ले जाए वो सद्गुरु : पं. राजरक्षितविजयजी

आदिनाथ सोसायाटी जैनसंध में गुरुदशमी पर्व महोत्सव का शुभारंभ महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जो अज्ञान के अंधकार से ज्ञान के प्रकाश की ओर ले जाए वो सद्गुरु होता हें इस प्रकार के विचार पं. राजरक्षितविजयजीने व्यक्त किया। युगप्रधान आचार्य सम पंन्यास प्रवर श्री चन्द्रशेखरविजयजी की 13 वीं स्वर्गारोहण तिथि के अवसर पर श्री आदिनाथ … Read more

शिक्षिका परदेशात स्थायिक,  तरीही पगार घेतेय भारतात

गुजरातच्या सरकारी शाळेतील घटना : चौकशीचे आदेश पालनपूर : अमेरिकेत स्थायिक झाल्याने गुजरात मधील एक शिक्षिका जवळपास आठ वर्षे नोकरीवर गैरहजर राहिली; मात्र या काळात त्यांचा पगार नियमित सुरू होता. ही घटना गुजरातच्या एका सरकारी शाळेतील असून, राज्य सरकारने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्याने दिली. ‘शिक्षिका भावना पटेल वर्षातून … Read more

आम्हाला जुनीच पेन्शन द्या, नवी नको मागणीसाठी मोर्चा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आम्हाला नवी पेन्शन नको, जुनीच द्या या मागणीसाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी  मोर्चाकाढून  जोरदार  घोषणाबाजी  केली. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी पुणे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन केले. मोर्चामध्ये पुणे जिल्हा परिषदेतील सर्व संवर्गातील कर्मचारी व शिक्षकांनी मोठ्या संख्येने … Read more

शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी लांबणीवर

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई : शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील दाव्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात बुधवारी होणारी सुनावणी येत्या १७ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली गेली आहे. शिवसेना तसेच राष्ट्रवादी हे पक्ष आणि या चिन्हांच्या दाव्याचा खटला प्रलंबित आहे. न्यायालयाने याआधी दिलेल्या तारखांनुसार राष्ट्रवादीशीसंबंधित प्रकरणाची सुनावणी मंगळवारी तर शिवसेनेशी संबंधित प्रकरणाची सुनावणी बुधवारी होणार होती. मात्र शिवसेनेशी संबंधित प्रकरणाची सुनावणी … Read more

शांतता रॅलीमध्ये नऊ लाख रुपयांचा ऐवज चोरीस

विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल पुणे : पुणे शहरात आरक्षणासाठी रविवारी (ता. ११) निघालेल्या शांतता रॅलीमध्ये चोरट्यांनी सोनसाखळी, मोबाईल आणि रोकड चोरी केल्याच्या घटना घडल्या. मोठ्या संख्येने लाखो नागरिक सहभागी झाले होते. त्या गर्दीचा चोरट्यांनी गैर फायदा घेतला. रविवारी या घटनामध्ये सुमारे नऊ लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला. या प्रकरणी विश्रामबाग आणि स्वारगेट पोलिस ठाण्यात … Read more

ऑलिम्पिकच्या संयोजनाच्या परीक्षेत पॅरिस पास, आता लक्ष्य लॉसएंजेलिस कडे

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पॅरिस : अखेर ऑलिम्पिकचे सूप वाजले. ऑलिम्पिकच्या संयोजनाच्या परीक्षेत पॅरिस पास झाले. आता लॉसएंजेलिस  कडे सर्वांचे लक्ष्य असणार आहे. अखेरच्या शंभर दिवसांचे काउंटडाउन सुरू होते, त्यावेळी यशस्वी संयोजनाबाबत शंका घेतली जात होती. ‘सिटी ऑफ लाइट’ मधील ऑलिम्पिक काही आठवड्यांवर असताना फ्रान्समध्ये राजकीय पेच निर्माण झाला होता. सुरक्षा यंत्रणेला हल्ल्याची धास्ती होती. फ्रान्सवासीय … Read more

शेअर मार्केटच्या बहाण्याने ९५ लाखांची फसवणूक

सांगवी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवून एकाची ९५ लाख दहा हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार जानेवारी ते जून २०२४ या कालावधीत सांगवी येथे घडला. या प्रकरणी ३९ वर्षीय व्यक्तीने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ‘वेल्थ फायनान्स अॅकॅडमी’चे … Read more