आवृत्ती पुणे

सरहद शौर्याथाँन- २०२४ स्पर्धेच्या लोगो, वेबसाईटचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल मुंबई : सरहद पुणे , भारतीय लष्कर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि अर्हम संस्था पुणे यांच्या सहकार्याने सरहद शौर्याथाँन- २०२४ स्पर्धेचे आयोजन ३० जून २०२४ रोजी झोजिला वाँर मेमोरियल ते कारगिल वाँर मेमोरियल या दरम्यान करण्यात येणार आहे. स्पर्धेचा लोगो आणि संकेतस्थळाचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा शासकीय … Read more

तिच्या पदरी नेहमी उपहासच : नीलम गोऱ्हे

अखिल भारतीय स्त्री साहित्य कला संमेलन उत्साहात महाराष्ट्र जैन वार्ता : संकेत डुंगरवाल पुणे : स्त्रीची प्रतिमा बदलत आहे परंतु तिच्या पदरी नेहमी उपहासच आलेला आहे, असे प्रतिपादन विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केले. स्वानंद महिला संस्था व श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स तर्फे आयोजित अखिल भारतीय पंधराव्या स्त्री साहित्य कला संमेलनाची सुरुवात भव्य दिव्य … Read more

मोक्का गुन्हयातील फरार गुन्हेगार जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखा : सोलापूर ग्रामीणची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : वैराग येथील मोक्का गुन्हयातील फरार आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणला यश आले आहे. नंदकुमार शिंदे, (रा. संजयनगर झोपडपट्टी, वैराग ता. बार्शी जि. सोलापूर) याला ताब्यात घेण्यात आले आहे. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस … Read more

जैन श्रावक संघ चौसाळा येथे चातुर्मास जाहीर

महाराष्ट्र जैन वार्ता : अनील डुंगरवाल पारगाव : बीड जिल्ह्यातील चौसाळा येथे प. पु. गणेशलालजी म. सा. यांच्या सुशीष्या प.पू. कुसुमकंवरजी म. सा., प.पू. अरुणप्रभाजी म. सा. यांचा आगामी चातुर्मास जाहीर झाला असून. चौसाळा संघाचे अध्यक्ष सुभाष बेदमुथा, कचरूलाल लोढा, अमृतलाल लोढा, सुभाष बोरा, समरत लोढा, महावीर लोढा, नितीन लोढा, प्रेमचंद नहार, माणिकचंद खिवंसरा, रमण … Read more

तरुणावर इंदापूरमध्ये गोळीबार; हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवरच घडला थरार

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : मित्रांसह पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बाह्यवळण रस्त्यालगत असलेल्या जगदंबा हॉटेलमध्ये मित्रांसह जेवायला आलेल्या तरुणावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. अविनाश बाळू धनवे (वय ३४, रा. आळंदी) असे खून झालेल्याचे … Read more

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील रुग्णालयात दाखल

पुण्यात उपचार सुरु महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना छातीत इन्फेक्शन आणि तापामुळे पुण्यातील भारतीरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे, अशी माहिती रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रतिभा पाटील यांना बुधवारी रात्री येथील भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर तेथे उपचार सुरु आहेत. … Read more

टोळी प्रमुख अमित चव्हाण व त्याच्या साथीदारावर मोक्का

शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : टोळीप्रमुख अमित चव्हाण व त्याच्या साथीदाराविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. शिवाजीनगर पोलिसांनी ही कामगिरी केली. अमित चव्हाण (वय २७ वर्ष, ससानेनगर लेन नं.०२ निकम हाईटस ३ रा मजला हडपसर) नेहा सोनवणे, (वय २० वर्ष, रा. निगडी ओटास्किम सेक्टर नं.२२ सजंय स्वीटजवळ, निगडी) यांना … Read more

मोबाईल देण्यास नकार दिल्याने केले चाकूने वार

मुंढवा पोलिसांनी केली चौघांना अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : रिक्षातून आलेल्या चार जणांनी एका तरुणाकडे मोबाईलची मागणी केली. मात्र, त्याने मोबाईल देण्यास नकार दिल्याने चौघांनी तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच धारदार चाकूने हातावर वार करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. हा प्रकार केशवनगर मुंढवा येथे … Read more

मोक्का गुन्ह्यात दोन वर्ष फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

पुणे गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : वारजे पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार मोक्का कारवाई केल्यानंतर फरार झाला होता. पोलीस मागील दोन वर्षापासून शोध घेत होते. मात्र तो पोलिसांना सापडत नव्हता. अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकने आरोपीला सोलापूर येथून अटक केली आहे. सिद्राम उर्फ अभी रमेश मंजिली … Read more

शत्रुजंय मंदिरात सोळावी सालगिराह धार्मीक वातावरणात संपन्न!

23 मार्चला छ गाव भावयात्रा : अनेक साधु संत राहणार उपस्थित महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : कात्रज – कोंढवा रोडवरील शत्रुजंय मंदिरात नूतन मंदिरांची १६ वी सालगीरा अतिशय धार्मीक वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी मंदिरातील अतिप्राचीन आदिनाथ भगवानच्या मंदिराची ध्वजा बदलण्यात आली. डहेलावाला समुदायके प. पु. आचार्य श्रीमद विजययशोभद्रसुरीश्वरजी म.सा., प.पु. आचार्य … Read more