सूर्यदत्त घडवतो नवनिर्मिती व समर्पणाच्या जोरावर उत्तम व्यावसायिक
सुषमा चोरडिया यांचे मत : गुणवंतांचा सन्मान व प्रेरणादायी सोहळा महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : “विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे कौतुक आणि त्यांच्या भविष्याला दिशा देणारा गुणवंतांचा सन्मान हा त्यांच्या आत्मविश्वास, जबाबदारीची भावना आणि सेवाभाव जोपासण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. विविध उपक्रमांद्वारे सूर्यदत्त संस्था विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहन देत असून, त्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा अविरत प्रयत्न करते,” असे प्रतिपादन सूर्यदत्त … Read more