आवृत्ती , पुणे

वृद्ध महिलेची सोनसाखळी चोरणारे चोरटे गजाआड

सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी : अंधाराचा गैरफायदा घेत हिसकावली होती अष्टपैलू मण्याची माळ महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पायी जाणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील अष्टपैलू मण्याची माळ हिसकावून नेणाऱ्या चोरट्यांना सिंहगड रोड पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्याकडून चोरलेली सोनसाखळी व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. झील कॉलेज चौक येथे राहणाऱ्या ७६ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिक महिलेने … Read more

रक्षाबंधन का पर्व भक्ति और संस्कृति के रंग में रंगा

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : परिवर्तन चातुर्मास 2025 के अंतर्गत, श्री आदिनाथ स्थानकवासी जैन भवन ट्रस्ट और उपाध्याय श्री प्रवीणऋषिजी चातुर्मास समिति के सौजन्य से रक्षाबंधन का पावन कार्यक्रम आज सुबह 9 बजे अत्यंत धार्मिक और आध्यात्मिक वातावरण में संपन्न हुआ। कार्यक्रम में परम पूज्य उपाध्याय श्री प्रवीणऋषिजी म.सा., दक्षिणज्योति डॉ. आदर्शज्योति म.सा. और जिनशासन … Read more

लक्ष्मी रोडवरून मोबाईल हिसकावणारे चोरटे गजाआड

खाद्यपदार्थ विक्रेत्याचा मोबाईल नेला होता : विश्रामबाग पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : लक्ष्मी रोडवरील एका खाद्यपदार्थ विक्रेत्याचा मोबाईल हिसकावून पसार झालेल्या चोरट्यांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून मोबाईल व दुचाकी जप्त करण्यात आली आहे. रियाज मुझम्मील खान (वय १९) आणि आयान जावेद शेख (वय १९, दोघे रा. अंगारशहा तकिया, भवानी पेठ) अशी अटक … Read more

बहन-भाई का रिश्ता दुनिया में सबसे सुंदर : प. पू. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : तलवार से युद्ध जीता नहीं जा सकता, ताकत कलाई में होनी चाहिए। कलाई की ताकत को बनाए रखने और बढ़ाने का काम अगर कोई करता है तो वह बहन करती है। बहन-भाई का रिश्ता दुनिया का सबसे सुंदर रिश्ता है, ऐसा प्रतिपादन प. पू. प्रवीणऋषिजी म. सा. ने किया। परिवर्तन … Read more

पुमा कंपनीचे बनावट साहित्य विक्री करणार्‍या दुकानावर छापा

बनावट टी-शर्ट, नायट्रो शूज, चप्पल, ट्रॅक पॅन्टसह ८ लाखांचा माल जप्त : आंबेगाव पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुमा कंपनीचे कॉपीराईट असलेले वेगवेगळ्या रंगांचे बनावट टी-शर्ट, नायट्रो शूज, चप्पल, ट्रॅक पॅन्टवर पुमा कंपनीचे नाव व लोगो वापरून कॉपीराईट कायद्याचा भंग करणाऱ्या आंबेगावातील दुकानावर पोलिसांनी छापा टाकला. या दुकानातून ८ लाख १३ हजार ७५० … Read more

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

फुरसुंगीतील घटना; पती, सासू, सासरे, दीर, जाऊवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पती कोणताही व्यवसाय किंवा नोकरी करत नसल्याने घर चालवण्यासाठी वडिलांची मदत घ्यावी लागत होती. बचत गटामार्फत किराणा दुकान सुरू केल्यावरही सासरी होणारा शारीरिक आणि मानसिक छळ वाढला. या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना फुरसुंगी येथे घडली आहे. … Read more

पुण्यात आणखी ५ नवीन पोलीस ठाण्यांना मान्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, पोलीस दलातील विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता, पुणे शहर पोलीस दलाला आणखी ५ नवीन पोलीस ठाण्यांना मान्यता देत आहोत. त्याचबरोबर या पोलीस ठाण्यांसाठी आणखी ५०० कर्मचार्‍यांचे मनुष्यबळही देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली. पुणे शहर … Read more

उचित आहार से विचारों में स्वस्थता : प. पू. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : उचित आहार के कारण विचार भी स्वस्थ बन सकते हैं। कई बार हमें अनेक बीमारियों का सामना करना पड़ता है। तब दवाइयाँ, डॉक्टर, अस्पताल जैसी चिकित्सा शुरू करनी पड़ती है। लेकिन यदि हम अपने भीतर थोड़ा सा बदलाव करके अपने भोजन की पद्धति में परिवर्तन करें, तो भविष्य में बीमारियों … Read more