रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करणारे पूना हॉस्पिटल ट्रस्टचे स्तुत्य पाऊल
राकेश जैन यांच्या स्मृतीदिनानिमित्त ४६व्या रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : स्व. श्री. राकेश देवीचंद जैन यांच्या १९व्या स्मृतीदिनानिमित्त पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि जिन कुशल सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ४६व्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून समाजात रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन पूना हॉस्पिटलचे अध्यक्ष … Read more