MAHARASHTRA NEWS NETWORK
WEEKLY E PAPER – 12 MAY TO 18 MAY 2025 महाराष्ट्र न्यूज नेटवर्क https://heyzine.com/flip-book/a0a61ec5ac.html
WEEKLY E PAPER – 12 MAY TO 18 MAY 2025 महाराष्ट्र न्यूज नेटवर्क https://heyzine.com/flip-book/a0a61ec5ac.html
महाराष्ट्र जैन वार्ता
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मुक्या जनावरांसाठी सामाजिक बांधिलकीतून मदतीचा हात महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था, बार्शी यांच्या वतीने ‘जाणीव फाउंडेशन गोशाळा, बार्शी’ येथे मुक्या जनावरांसाठी एक लाख एक हजार एक रुपयांचा चारा वाटप करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माऊली समूहाचे संस्थापक अध्यक्ष अमृत नाना राऊत यांच्या … Read more
कोणत्याही कागदपत्राशिवाय १५ दिवसांपासून राहत होते पुण्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश करून कात्रज परिसरातील शनिनगर येथे राहणाऱ्या तिघा बांगलादेशी नागरिकांना आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे. हलाल अश्रफ खान (वय ३३), सोहेल खोका शेख (वय ३२) आणि लामिया अल्ताफ हवालदार (वय ३२, तिघेही मूळ रा. बांगलादेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. … Read more
शैलेश बलकवडे, अरविंद चावरिया, प्रविण पाटील यांची बदली महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : राज्य शासनाने राज्यातील पोलीस उपमहानिरीक्षक श्रेणीत पदोन्नती देण्यासाठी तयार केलेल्या आलेल्या पोलीस अधीक्षक श्रेणीतील १४ पोलीस अधीक्षकांना पोलीस उपमहानिरीक्षक पदी बढती दिली आहे. शासनाने एकूण ३७ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आणि बिनतारीचे पोलीस अधीक्षक … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
दोन तासांत अटक : शस्त्र जप्त, आरोपींची काडली वरात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दिनांक 16 मे 2025 रोजी बिबवेवाडी परिसरातील पद्मावती नगर येथे मित्रास झालेल्या मारहाणीच्या कारणावरून एका टोळीने धारदार शस्त्रासह परिसरात दहशत माजवली. या टोळीतील 7 ते 8 जणांनी दोन वाहने – एक दुचाकी व एक रिक्षायांचे नुकसान केले. घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी … Read more
उत्तमनगर पोलिसांनी पतीला केले अटक, लाथाबुक्क्यांनी, काठीने केली मारहाण महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीला लाथाबुक्क्यांनी व काठीने बेदम मारहाण केली. त्यात तिचा मृत्यु झाला़ उत्तमनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन पतीला अटक केली आहे. दीक्षा दीपक भिसे (वय २५, रा. वांजळे धावडे बिल्डिंग, खडकमाळ, कोंढवे धावडे) असे खुन झालेल्या महिलेचे नाव … Read more
पिंपरी महापालिकेत लाचलुचपतची कारवाई, वायू प्रदूषणाबाबत गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली लाच महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वायू प्रदूषण होत असल्याची तक्रार आली असल्याचे सांगून कंपनीची तपासणी केली. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र नसल्याचे कारण देऊन गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून, गुन्हा दाखल न करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागणाऱ्या कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता