भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नंदकिशोर साखला
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भारतीय जैन संघटनेच्या द्विवार्षिक राष्ट्रीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पुढील दोन वर्षांसाठी (२०२५-२६) निवडलेल्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा आणि अकरा राज्यांच्या कार्यकारिणीचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. नाशिकच्या साखलाज उद्योग समूहाचे अध्यक्ष नंदकिशोर साखला यांची बीजेएसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या प्रसंगी बीजेएसचे संस्थापक शांतिलाल मुथ्था, मावळते अध्यक्ष राजेंद्र लुंकड, प्रफुल्ल पारख, … Read more