HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : उच्चशिक्षित लॅपटॉप चोरट्यास बिबवेवाडी पोलिसांनी अटक करून ८२ हजार रुपये किमतीचे लॅपटॉप जप्त केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ०४.१५ ते ०४.३० च्या दरम्यान फिर्यादी व साक्षीदार यांनी त्यांची लॅपटॉप असलेली बॅग व्ही आय टी कॉलेज, बिबवेवाडी, पुणे येथील कटयावर ठेवली होती, त्यावेळी … Read more
कोंढव्यात मुस्लिम बांधवांचा गंगाधर बधे यांना पाठिंबा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहेत आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमच्या हृदयात आहेत. आत्तापर्यंत आम्ही त्यांचे आदेश अंतिम मानले आणि महाआघाडीचा धर्म पाळत आलो. कंबर कसून शिवसैनिकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जिंकवून दिले, पण परत, परत तेच झाले. हडपसर मतदारसंघात निष्ठावंत … Read more
नाकाबंदीत स्पोटर्स बाईकच्या धडकेत दोघा पोलिसांसह चौघे जखमी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रस्त्यावर रात्रीच्या वेळी बॅरिकेट लावून नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करत असताना स्पोर्ट्स बाईकवरून आलेल्या तरुणाने बॅरिकेटला धडक देऊन कारची तपासणी करणाऱ्या पोलिसांना जखमी केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये दोन पोलीस, कारचालक आणि स्पोर्ट्स बाईकवरील तरुणी असे चारजण जखमी झाले आहेत. रस्त्यावर … Read more
वाघोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विदयुत रोहित्रामधून चोरट्यांनी २,२४,०००/- रुपये किमतीच्या तांब्याच्या कॉइलची चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ०५ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. या तांब्याचे विक्रीतून मोठी रक्कम मिळते, त्यामुळे चोरटे … Read more
लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बुलेटवरून जाणाऱ्या एका तरुणाला तिघांनी मारहाण करून लुटल्याची घटना म्हातोबाची आळंदी येथील शिव मंदिराजवळ घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ८ नोव्हेंबर २०२४ रोजी फिर्यादी तरुण (वय ३२ वर्षे, रा. म्हातोबाची आळंदी) बुलेटवरून रात्रीच्या सुमारास जात होता. म्हातोबाची आळंदी रेल्वे पुलाच्या काही अंतरावर … Read more
खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : चोरट्यांनी बोपोडी येथील हॅरिस पुलावर एका तरुणाला अडवून धमकावले आणि त्याची दुचाकी घेऊन पळ काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ३० ऑक्टोबर रोजी मध्यरात्री घडली. फिर्यादी तरुण भोसरी येथील रहिवासी आहे. तो मोटारसायकलवरून घरी जात असताना पुलावर दोन अनोळखी व्यक्तींनी त्याला अडवून धमकावले आणि त्याची … Read more
बिबवेवाडी पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : एमपीडीएमधील चार महिन्यांपासून फरार सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात बिबवेवाडी पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार किरण राजू खवळे (रा. गणेशनगर, अप्पर बिबवेवाडी) याला तडीपार करण्यात आले होते. तरी देखील त्याची गुन्हेगारी कृत्ये सुरू असल्यामुळे पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार … Read more
१ कोटी ३७ लाखांचे दागिने, रोकड घेऊन नोकर पसार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विश्वासाने नोकरावर सोन्या चांदीचे दुकान सोपवून मालक देवदर्शनाकरीता गेले. इकडे नोकराने १ कोटी ३७ लाख ८० हजार ९०० रुपयांचे १८६५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व साडेतीन लाख रुपये घेऊन पसार झाला आहे. डुंगर राजू सिंग (वय २७, रा. मुळगाव कुंडा, जि. … Read more
स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ६ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४:३० च्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर, अमलदार सुधीर इंगळे, संदीप घुले, आणि सुजय पवार गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज … Read more