महिलेच्या खुनातील दोन आरोपींना केले अटक
गुन्हेशाखा सोलापूरच्या ग्रामीण पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : महिलेचा खून करून चार महिन्यापासून फरार असलेल्या दोन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणच्या पोलीस पथकाने अटक केली आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सोलापूर ग्रामीणचा पदभार घेतल्यापासून जिल्ह्यातील गुन्हेगारीवर लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्ह्यातील चालू वर्षातील उघडकीस न आलेल्या खूनाच्या गुन्ह्यांचा आढावा घेतला … Read more