शेतकऱ्यांसाठी जलसंधारण योजना राज्यात प्रभावीपणे राबविणार
संजय राठोड यांच्या हस्ते ‘गाळमुक्त धरण’ पोर्टलचे उद्घाटन संपन्न महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ‘जलस्रोतांची मर्यादा, पाणीटंचाई यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पाणी असेल तरच शेतीची उन्नती होते. त्यामुळे पाणी अडवणे-साठवणे, तलावांचे पुनरुज्जीवन करणे ही काळाची गरज बनली आहे. त्यासाठी ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ तसेच ‘नाला खोलीकरण व रुंदीकरण’ या योजना सर्व … Read more