महिला दिनानिमित्त मार्केटयार्डमध्ये महिलांना हेल्मेट वाटपाचा स्तुत्य उपक्रम
वाहतूक सुरक्षा जनजागृतीसाठी पोलिस विभाग व संचेती ट्रस्टचा सामाजिक उपक्रम महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महिला दिनाचे औचित्य साधून मार्केट यार्ड वाहतूक पोलीस विभाग व स्वर्गीय इंदुमती बन्सीलाल संचेती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विशेष हेल्मेट वाटप उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात अनेक महिलांनी सहभाग नोंदवला आणि सुरक्षित वाहतूक नियमांचे पालन करण्याचा संकल्प केला. … Read more