फिनिक्स पोदार लर्न स्कूल बार्शीच्या विद्यार्थ्यांची शिवगर्जना : छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना
बार्शी शिवसृष्टीत विद्यार्थ्यांच्या गर्जनेने दुमदुमला शिवरायांचा पराक्रम महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : फिनिक्स पोदार लर्न स्कूल बार्शीच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या शिवगर्जनेने संपूर्ण बार्शी शिवमय झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण करून देणाऱ्या या अनोख्या सादरीकरणाने उपस्थितांना इतिहास जिवंत झाल्यासारखा वाटला. बार्शीमध्ये साकारलेल्या शिवसृष्टीत आणि शिवाजी कॉलेज येथे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेपुढे विद्यार्थ्यांनी ही शिवगर्जना … Read more