आवृत्ती , पुणे

पुण्यात दादा भगवान प्रेरित निष्पक्षपाती त्रिमंदिराचा प्राण-प्रतिष्ठा सोहळा

पूज्य दीपकभाई यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा : सत्संग आणि ज्ञानविधीचे आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याच्या वारश्यात आणखी एक भर पडतीये आणि तो म्हणजे दादा भगवान प्रणित निष्पक्षपाती त्रिमंदिर. पुणे-बेंगळुरू महामार्गा वरील खेड शिवापूर जवळ वरवे बुद्रुक मधे बांधलेल्या या अप्रतिम त्रिमंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा 12 ते 16 फेब्रुवारी 2025 दरम्यान … Read more

आंबेडकरनगर झोपडपट्टीत बेकायदा गॅस रिफिलिंग

मार्केटयार्ड पोलिसांची कारवाई : ५ मोठे, १२ छोटे गॅस सिलेंडर जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर झोपडपट्टीत एका छोट्या खोलीत बेकायदेशीररित्या मोठ्या गॅस सिलेंडरमधून खासगी छोट्या सिलेंडरमध्ये गॅस भरला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही प्रक्रिया अतिशय धोकादायक पद्धतीने सुरू होती. या प्रकरणी पोलीस हवालदार राजेश थोरात यांनी मार्केटयार्ड पोलीस … Read more

बिबवेवाडीतील गंगाधाम चौकातील उड्डाणपुलाची दिशा बदलली

गरज मार्केटयार्ड ते आईमाता मंदिर : पण फिरवला बिबवेवाडी-कोंढवा रस्त्याकडे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे तीथे काय उणे! प्रशासनाच्या निर्णयापुढे नागरिकांची गरज गौण ठरत असल्याचे बिबवेवाडीतील गंगाधाम चौकात पाहायला मिळत आहे. मृत्यूचा सापळा ठरलेला मार्केटयार्ड ते आईमाता मंदिर रस्ता वाहतूक कोंडी आणि अपघातमुक्त करण्यासाठी उड्डाणपुल महत्त्वाचा होता. मात्र, हा उड्डाणपुल आता बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर वळवण्यात … Read more

वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावा

३१ मार्चपर्यंत मुदत : अन्यथा कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अत्याधुनिक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) आता जुन्या वाहनांसाठीही बंधनकारक करण्यात आली आहे. यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत दिली असून, वाहनधारकांनी ही नंबर प्लेट लवकरात लवकर बसवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. देशभरातील वाहन उत्पादक कंपन्यांना १ एप्रिल २०१९ पासून नवीन वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर … Read more

हिरो कंपनीचे बनावट इंजिन ऑईल बाजारात

बनावट उत्पादन विक्री करणाऱ्या दोघांवर कारवाई : ३ लाखांचा माल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हिरो कंपनीच्या (HERO) ल्युब्रिकंट इंजिन ऑईलचे एच हेरो (H Herro) या नावाने बनावट उत्पादन तयार करून विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, ३ लाख ११ हजार ४१५ रुपयांचा बनावट माल जप्त केला आहे. ताहेर पुनावाला (वय २०, रा. … Read more

पुणे पोलिसांचे ‘महिला बीट मार्शल’ देणार मदतीचा हात

‘कॉप 24’ उपक्रम राबवला जाणार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि तात्काळ मदतीसाठी ‘कॉप-२४’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन १५ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. शहर पोलिसांनी या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विशेष प्रयत्न केले असून, सहभागी पोलिसांसाठी विशिष्ट ड्रेस कोड, वाहने आणि प्रशिक्षण निश्चित करण्यात आले … Read more

हांडोग्री येथे खवा प्रक्रिया उद्योगाचे उद्घाटन

महिला बचत गटांना ५०% सवलतीत खवा युनिट मशीनचे वाटप महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : तालुक्यातील मौजे हांडोग्री येथे वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट आणि इंडसइंड बँक अंतर्गत संपदा ट्रस्ट वॉटर यांच्या माध्यमातून उमेद जय भवानी महिला बचत गटांना ५०% सवलतीत खवा युनिट मशीन प्रदान करण्यात आले. यानिमित्त खवा प्रक्रिया उद्योगाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास संपदा ट्रस्टचे … Read more

जितो पुणे चैप्टर JBN क्रिकेट लीग का भव्य आयोजन

Pancham Developers Warriors बना चैम्पियन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : JITO JBN द्वारा आयोजित JBN क्रिकेट लीग सीजन 4 का आयोजन JITO पुणे के अध्यक्ष इंद्रकुमार छाजेड और चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के मार्गदर्शन में 9 फरवरी को संपन्न हुआ। इस टूर्नामेंट में कुल 8 टीमों ने भाग लिया, और Pancham Developers Warriors ने शानदार … Read more

एनडीए परिसरात आढळली पाकिस्तानी चलनातील नोट

सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रकार उघड : मुळशी तालुक्यातील भुकूम येथील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मुळशी तालुक्यातील भुकूम येथे पाकिस्तानी चलनातील नोट आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. स्काय आय मानस लेकसिटीमधील आयरिस-३ हाउसिंग सोसायटीत शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे, ही सोसायटी नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या (एनडीए) हद्दीपासून काही मीटर अंतरावर आहे, त्यामुळे … Read more

पोलिसांवर हल्ला करणाऱ्याची फुरसुंगी पोलिसांकडून धिंड

वाहतूक पोलिसांवर प्राणघातक हल्ला : आरोपीस अटक करून धिंड काढली महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : फुरसुंगी येथील भेकराई नगरमध्ये सासवड रस्त्यावर वाहतूक पोलिसांनी शिस्तभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांवरच प्राणघातक हल्ला करण्यात आला. दुचाकी चालवताना फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीला रोखल्याने त्याने वाहतूक पोलिसांवर हल्ला केला. रस्त्यावर पडलेला दगड उचलून संबंधित व्यक्तीने पोलिसाच्या डोक्यात … Read more