आवृत्ती , पुणे

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

फुरसुंगीतील घटना; पती, सासू, सासरे, दीर, जाऊवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पती कोणताही व्यवसाय किंवा नोकरी करत नसल्याने घर चालवण्यासाठी वडिलांची मदत घ्यावी लागत होती. बचत गटामार्फत किराणा दुकान सुरू केल्यावरही सासरी होणारा शारीरिक आणि मानसिक छळ वाढला. या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना फुरसुंगी येथे घडली आहे. … Read more

पुण्यात आणखी ५ नवीन पोलीस ठाण्यांना मान्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, पोलीस दलातील विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता, पुणे शहर पोलीस दलाला आणखी ५ नवीन पोलीस ठाण्यांना मान्यता देत आहोत. त्याचबरोबर या पोलीस ठाण्यांसाठी आणखी ५०० कर्मचार्‍यांचे मनुष्यबळही देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली. पुणे शहर … Read more

राजस्थान फाउंडेशन का पुणे चैप्टर औपचारिक रूप से प्रारंभ

राजस्थान सरकार और महाराष्ट्र में बसे अप्रवासी राजस्थानियों के बीच नया सेतु महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : महाराष्ट्र में बसे अप्रवासी राजस्थानियों से संबंधों को और अधिक मजबूत बनाने की दिशा में एक महत्वपूर्ण कदम उठाते हुए, राजस्थान सरकार के अधीन कार्यरत राजस्थान फाउंडेशन ने अपना पुणे चैप्टर औपचारिक रूप से प्रारंभ कर दिया है। … Read more

दहशत माजविण्यासाठी तोडफोड करणारे गुंड गजाआड

साडेसतरा नळी येथे खंडणीसाठी गुंडांनी तोडफोड करून केले पावणे दोन लाखांचे नुकसान महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : साडेसतरा नळी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान दुचाकीवरून येऊन लोखंडी हत्यारांनी दुकानांची व गाड्यांची तोडफोड करून दहशत पसरविणाऱ्या टोळक्याला हडपसर पोलिसांनी जेरबंद केले आहे. दुकानदार व लोकांवर दहशत बसावी, तसेच त्यांनी खंडणी द्यावी, यासाठी सहा जणांच्या … Read more

महिलेचे मंगळसूत्र हिसकावणारा चोरटा जेरबंद

लॉ कॉलेज रोडवर मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रकार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मॉर्निंग वॉकला गेलेल्या ज्येष्ठ नागरिक महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने अटक केली आहे. राजू वामन खुडे (वय ४०, रा. प्रमोद महालेनगर, दीप बंगला चौक, शिवाजीनगर) असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव … Read more

जीवन समृद्धि के लिए ज्ञान का मार्ग खोलें : प. पू. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : संवाद आपको देवत्व की ओर ले जा सकता है, जबकि वाद-विवाद आपको दानव भी बना सकता है। संवाद के माध्यम से भक्ति का संबंध जुड़ता है, जबकि वाद-विवाद से विरोध और तिरस्कार का रिश्ता बनता है। इसलिए, स्वयं को पहचानकर अपने भीतर मौजूद अज्ञान को स्वीकार करते हुए हमें स्वयं … Read more

आचार्य सम्राट आनंदऋषीजी म. सा. के जन्मोत्सव पर जीवनोपयोगी सहयोग

परिवर्तन चातुर्मास समिति का प्रेरणादायी उपक्रम महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : प. पू. प्रवीणऋषीजी म. सा. आदी ठाणा के पावन सान्निध्य एवं आध्यात्मिक प्रेरणा में, आचार्य सम्राट आनंदऋषीजी म. सा. के जन्मोत्सव के अवसर पर आदिनाथ जैन स्थानक एवं परिवर्तन चातुर्मास समिति की ओर से पुणे की 43 सेवा संस्थाओं को जीवनोपयोगी सहयोग प्रदान किया … Read more

बनावट लेटरहेडवरून ३३ कोटींची फसवणूक

मंत्रा इनसिग्निया प्रकल्पातील प्रकार : संचालक रोहित गुप्ता, विशाल गुप्ता आणि सिद्धार्थ जैन यांच्यावर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वडिलांच्या कंपनीचे बनावट लेटरहेड तयार करून खोटे पत्र बनवून ३३ कोटी ५१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मंत्रा इनसिग्निया या प्रकल्पाचे संचालक रोहित घनश्याम गुप्ता, विशाल नंदलाल गुप्ता आणि सिद्धार्थ … Read more

महापालिकेत गोंधळ घालणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना अटक

माजी नगरसेवक आणि आयुक्त यांच्यात वाद : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महापालिका आयुक्तांची बैठक सुरू असताना निवेदन देण्यासाठी आत शिरल्यामुळे निर्माण झालेल्या वादातून गोंधळ घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक आयुक्त अमोल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अ‍ॅड. किशोर … Read more