रवींद्र हायस्कूल १०वी (१९८८-८९)च्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न
जुन्या आठवणींना उजाळा, गुरुजनांचा सन्मान, एकमेकांशी दिलखुलास गप्पांचा माहोल महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : रवींद्र हायस्कूल, भूम येथील इयत्ता १०वी (१९८८-८९) च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन जुन्या आठवणींना उजाळा देत, उत्साही वातावरणात संपन्न झाले. रविवार, दिनांक २७ रोजी संत श्री गजानन महाराज मंदिराच्या सभागृहात या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. स्नेहसंमेलनाचा प्रारंभ सकाळी ९ वाजता … Read more